मेसमध्ये जास्तीचे जेवण घेतले म्हणून 17वर्षीय विद्यार्थ्याला पाइप, बेल्टने मारहाण:छत्रपती संभाजीनगरमधील ‘भारत करिअर अकॅडमी’तील प्रकार
पडेगाव येथील ‘भारत करिअर अकॅडमी” या पोलिस भरती अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला मेसमध्ये जास्तीचे जेवण घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून रबरी पाइप, बेल्ट व काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे, तर क्रूरतेची सीमा ओलांडत विद्यार्थ्याला भिंतीला पाय लावून उलटे उभे राहण्याची अमानुष शिक्षा देण्यात आली. याप्रकरणी क्लासेसचा व्यवस्थापक तथा…