Headlines

Admin

दुष्काळी पट्ट्यात पारंपरिक शेतीला फाटा देत 150हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड:निंभोरे गावात 100 एकरांवर परदेशी फळाचा डंका; पोल-प्लेट अन् वाय पद्धतीचा वापर

दुष्काळी परिस्थिती आणि कमी पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून आधुनिक आणि नगदी पिकांकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. कमी पाण्यात, खडकाळ जमिनीत आणि कमी देखभालीतही चांगले उत्पादन देणाऱ्या ड्रॅगन फ . ड्रॅगन फ्रूट हे कमी पाण्यावर येणारे आणि अधिक नफा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. या…

Read More

अहिल्यानगर-पुणे “इंटरसिटी’चे सहा अडथळे पार:आता “हडपसर जंक्शन’चा सातवा खोडा, इंटरसिटीने प्रवास होणार होता अवघ्या 3 तासांत, रस्ते मार्गानेही लागतो वेळ‎

अहिल्यानगर आणि जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे स्वप्न असलेल्या अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे मोकळा झालेला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा नवीन खोडा घातला आहे. “हडपसर जंक्शन’ पूर्ण झाल्याशिवाय नगर-पुणे इंट . पूर्वी सोलापूर विभागात असलेले अहिल्यानगर दोन वर्षांपूर्वी पुणे विभागात समाविष्ट झाले, मात्र दोन्ही विभागांच्या असमन्वयामुळे या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेबाबत कमालीची उदासीनता दाखवली…

Read More

UPSC 194 Vacancies | Rajasthan Teacher Jobs

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीच्या माहितीनुसार, UPSC ने 194 पदांसाठी भरती काढली आहे, राजस्थानमध्ये 121 शिक्षकांच्या भरतीची अधिसूचना जारी झाली आहे, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होईल. तसेच JKSSB ने 130 पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. UPSC ने 194 पदांसाठी…

Read More

कोपरगाव तालुक्याला अवकाळीचा फटका:फळबागांचे मोठे नुकसान, आ. आशुतोष काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पीके उद्ध्वस्त

कोपरगाव तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. या अवकाळी संकटामुळे अनेक गावांतील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार आशुतोष काळे…

Read More

Sunny Deol & Pooja Deol Spotted At Mumbai Airport; Actor Asks Paparazzi For Space

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता सनी देओल मंगळवारी त्याची पत्नी पूजा देओलसोबत मुंबई विमानतळावर दिसला. हे दोघे फार कमी वेळा एकत्र दिसतात. यापूर्वी 2023 मध्ये त्यांच्या मुलगा करण देओलच्या लग्नात हे जोडपे एकत्र दिसले होते. विमानतळावर सनी देओल पत्नीची वाट पाहताना आणि त्यांना आदराने पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून देताना दिसले. यावेळी पापाराझी सतत दोघांचे…

Read More

गुजरात-जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली सुरू:यात संपूर्ण गोवा व इंदूरसारख्या शहरांना 24 तास वीज देण्याची क्षमता

भारताने ग्रीन एनर्जी ट्रान्झिशन (हरित ऊर्जा संक्रमण) मध्ये इतिहास रचला आहे. अदानी समूहाच्या रिन्यूएबल एनर्जी कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने कच्छ सीमेवर असलेल्या खवडा येथे एकूण 3.37 गिगावॉट/तास क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम (BESS) सुरू केली आहे. चीन वगळता, संपूर्ण जगात एकाच ठिकाणी असलेला हा सर्वात मोठा बॅटरी स्टोरेज प्रकल्प आहे. येथे ठेवलेल्या बॅटऱ्यांमध्ये सौर…

Read More

भडका:पेट्रोल 23, डिझेलची खरेदी 52 टक्के वाढली, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

महाराष्ट्रात मार्चच्या तुलनेत मे महिन्यात पेट्रोल खरेदीत २३ तर डिझेलच्या खरेदीत ५२% वाढ झाली. यामागे साठेबाजीचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. इंधन बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापरासाठी वळवले जात आहे का, याचा गृह, पुरवठा विभाग तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, पंपांवर अतिरिक्त पुरवठा होत आहे. तरीही नियमित किरकोळ वापराचे इंधन…

Read More

पूल उभारणीसाठी भोये यांचे बेमुदत उपोषण सुरू:दावलेश्वर हेदपाडा नदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर‎

महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील देवडोंगरा ग्रामपंचायत हद्दीतील दावलेश्वर कामतपाडा हेदपाडा येथील नदीवरील पुलाचे उद्घाटन होऊनही बांधकाम रखडल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी लोखंडी पूल उभारण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी हरसूल-नाशिक मुख्य रस्त्यावर भर उन्हात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सध्या परिसरात ३९ अंश…

Read More

बाटली, कॅनमध्ये इंधन विक्री बंद; कजगाव पेट्रोल पंपांवर शुकशुकाट:काळ्याबाजाराची चौकशी करण्याची वाहनधारकांची मागणी‎

कजगावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बाटली, कॅन तसेच इतर कोणत्याही खुल्या भांड्यात पेट्रोल व डिझेल देण्यास प्रशासनाने कडक बंदी घातली आहे. या आदेशानंतर कजगाव परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली असून तिथे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या निर्णयामुळे सामान्य वाहनधारकांना काही प्रमाणात…

Read More

IMD Weather Nautapa Heatwave Alert Photos Update; MP UP Punjab | Delhi Rajasthan Maharashtra

Marathi News National IMD Weather Nautapa Heatwave Alert Photos Update; MP UP Punjab | Delhi Rajasthan Maharashtra Banda Bhopal Temperature नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताच्या 80-90% भागात 29 मे ते 5 जून दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो. हा पाऊस महत्त्वाचा आहे कारण मान्सून अजून केरळमध्ये पोहोचलेला नाही. हवामान विभागाने 26 मे रोजीचा अंदाज वर्तवला…

Read More