Headlines

Admin

8 Cities Above 45°C; Nautapa Begins, Heatwave to Intensify

Marathi News National MP UP Heatwave Alert: 8 Cities Above 45°C; Nautapa Begins, Heatwave To Intensify नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात आजपासून नौतपाची सुरुवात झाली आहे. याचा अर्थ पुढील 9 दिवस अधिक उष्णता राहील. उष्णतेची लाट आणि तापमानही वाढेल. तापमान 45°C पेक्षा जास्त राहू शकते. रविवारी महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील ब्रह्मपुरी सलग तिसऱ्या दिवशी देशातील…

Read More

माणिकराव पालोदकर यांना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन:राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित

प्रतिनिधी | सिल्लोड माणिकराव पालोदकर यांना २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड तसेच बाजार समिती येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर, माजी सभापती काशिनाथ जंजाळ, उत्तम रणदिवे, सुरेश अपार, संजय जाधव, पुर्णेराव साळवे, कौतिकराव बडक, पंडितराव गोडसे, मधुकर बर्डे, टी.बी.जंजाळ , डॉ. झलवार , शिवराम साखळे, सुनिल…

Read More

घाटनांद्र्याचा सुपुत्र भारतीय सैन्यात:नितीन कापसेचा जल्लोषात सत्कार

प्रतिनिधी | घाटनांद्रा गावचा सुपुत्र नितीन दगडूबा कापसे याची इंडियन आर्मीमध्ये क्लर्क या पदासाठी निवड झाली आहे. त्याच्या निवडिमुळे गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आह. त्याच्या या यशाबद्दल शुक्रवारी सायंकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत नितीन कापसेचे जल्लोषात स्वागत केले. मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. नितीन कापसे, वडील…

Read More

रावेर, यावल तालुक्यांत वादळासह पाऊस:जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरणाने काहीसा दिलासा

जळगाव जिल्ह्यात रावेर आणि यावल तालुक्यातील काही गावांत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किरकोळ वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसानंतर वातावरणात बदल झाला. दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून असह्य उन्हाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीअंंशी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी पाऊस…

Read More

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा वेगवान टप्पा:समुद्राच्या खालून बोगद्यासाठी दुसऱ्या महाकाय ‘टीबीएम’चे आगमन; जुलै 2026 पासून प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी आता गती मिळाली आहे. विक्रोळीनंतर आता सावली (घनसोली) येथे दुसऱ्या महाकाय टनेल बोअरिंग मशीनचा (टीबीएम) “कटरहेड’ यशस्वीरीत्या खाली उतरवण्यात आला आहे. १३.६ मीटर व्यासाचा हा कटरहेड म्हणजे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने एक नवा चमत्कार मानला जात असून यासह आता बुलेट ट्रेनच्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले…

Read More

कोठारे गावामध्ये पोहोचवले 10,000 लिटर पाणी:शहापुरात ‘जलदान मोहिमे’मुळे तीनशे कुटुंबांची पाण्यासाठीची पायपीट थांबली

जेव्हा कडक उन्हात घसा कोरडा पडतो आणि पाण्यासाठी पायपीट करावी लागते, तेव्हा पाण्याचा एक हंडाही अमृतासारखा वाटतो. असाच काहीसा ‘अमृताचा अनुभव’ शहापूर तालुक्यातील कोठारे येथील ३०० आदिवासी कुटुंबांनी घेतला. विविध सामाजिक संस्था आणि संवेदनशील सुजाण नागरिकांनी एकत्र येत राबवलेली “आयडेंटिटी वॉटर फॉर लाइफ – जलदान मोहीम २०२६” ही केवळ पाणी वाटपाची मोहीम ठरली नाही, तर…

Read More

Petrol Rs 2.61, Diesel Rs 2.71 Costlier Amid Iran War Impact

नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल ₹2.61 प्रति लिटर आणि डिझेल ₹2.71 प्रति लिटरने महाग केले आहे. या वाढीनंतर दिल्लीत आता एक लिटर पेट्रोलची किंमत ₹102.12 आणि डिझेलची किंमत ₹95.20 झाली आहे. या महिन्यात चौथ्यांदा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर इंधनाच्या दरात…

Read More

ढिगाऱ्याखाली दबलेली शाळा, धक्क्यातून सावरताहेत मुले:विदूषकांनी परत आणले हास्य, 100% निकालातून वायनाडने दाखवला नवा मार्ग

भूस्खलनात ३२ मुलांचा मृत्यू झाला होता, बाकीचेही आपत्तीग्रस्त होते ३० जुलै २०२४ रोजी वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मेप्पाडी पंचायतीचे मुंडक्कई, चूरलमला आणि वेल्लारमला गावे ढिगाऱ्याखाली दबली गेली. २९८ लोक मारले गेले होते. वेल्लारमला येथील सरकारी हायस्कूल उद्ध्वस्त झाले होते. येथेही ३२ विद्यार्थ्यांचा बळी गेला होता. जे वाचले, त्यापैकी काहींनी आई-वडील तर…

Read More

उमरखेडला बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या:तस्करांचा रक्तरंजित थरार सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे या मृत गोरक्षकाचे नाव असून या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो…

Read More

प्रगतिशील शेतकरी:तोंडल्याने पालटले नशीब; अवघ्या 13 गुंठ्यात वार्षिक 5 लाख उत्पन्न; टेंभुर्णीच्या शेतकऱ्याचा पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोग

सतत बदलणारे हवामान, खतांचे वाढते गगनचुंबी दर आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे पारंपरिक शेती बेभरवशाची ठरत असताना, माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळील चव्हाणवाडी येथील एका प्रगतीशील युवकाने आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. येथील तरुण शेतकरी शाम नांगरे यांनी अवघ्या १३ गुंठ्यांच्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यात ‘अलिबाग’ जातीच्या तोंडलीची यशस्वी लागवड करून, त्यातून वर्षाकाठी तब्बल ५ लाख…

Read More