उद्यापासून WhatsApp वर मेसेज पाठवणे सशुल्क:सध्या केवळ व्यावसायिक कंपन्यांना लागू, ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार नाही
१ ऑक्टोबरपासून व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मवर कंपन्यांकडून ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या संदेशांवर शुल्क आकारले जाईल. सध्या ग्राहकाच्या चौकशीच्या संदेशानंतर २४ तासांपर्यंत कंपन्या मोफत उत्तर पाठवू शकतात. आता या कालावधीत पाठवलेल्या प्रत्येक सेवा संदेशासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल. ऑर्डरची पुष्टी आणि डिलिव्हरी अपडेटसारखे संदेशही मोफत राहणार नाहीत. प्रत्येक बिझनेस नंबरला महिन्यातील पहिले १,००० सेवा संदेश मोफत मिळतील. त्यानंतर…