निसर्ग संवर्धन:कस्तुरी ट्रस्टसह नोएल स्कूलचा वृक्षलागवड महाअभियानात सहभाग, ‘एक वृक्ष एक जीवन’उपक्रमांतर्गत देशभर लावणार झाडे
. पर्यावरण संवर्धनासाठी दैनिक दिव्य मराठी व दैनिक भास्कर माध्यम समूहाने देशभरात ‘एक वृक्ष एक जीवन’ उपक्रमांतर्गत ७५ लाख झाडे लावण्याचे महाअभियान हाती घेतले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ७ जुलै रोजी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हापासून या अभियानांतर्गत विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येत आहे. या…