लासलगाव कचरा डेपो नवीन जागेत स्थलांतरित करावा:नागरिकांचे माजी खासदार भुजबळ यांना निवेदन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १३ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून येथील शिवनदी संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव शहर विकास समिती व परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांचा…