भैताणे दिगर येथील गायरानावर सौर ऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांकडून विरोध:सरपंच, सदस्यांसह आदिवासी बांधवांतर्फे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत तालुक्यातील भैताणे दिगर येथील गायरान जमीन सौर प्रकल्पासाठी देण्यास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आदिवासी बांधवांनी कडाडून विरोध केला आहे. गायरान क्षेत्र गुरांच्या चरण्यासाठी, डोंगरादेव व इतर धार्मिक तसेच सार्वजन . भैताणे दिगरच्या सरपंच दीपाली कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी काश्मिरा संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे आणि गटविकास अधिकारी रमेश वाघ…