सहा वारस असताना केवळ दोघांच्या नावे केले बक्षीसपत्र:सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
प्रतिनिधी | सिल्लोड तीन मुलगे, तीन मुली असे ६ वारस असताना एक मुलगा, एक मुलगी यांच्या नावे ७० गुंठे जमिनीचे बेकायदा बक्षीसपत्र करून फेरफार घेतल्याचा आरोप आहे. हे बक्षीसपत्र व फेरफार रद्द करावा, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवार (२८ एप्रिल) दुपारी ११ वाजेपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शिंदेफळ येथील कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला…