Headlines

चांदूर रेल्वे-कुऱ्हा पर्यायी रस्ता अरुंद:वाहतूक कोंडीची समस्या, अपघातांचा धोका; धुळीमुळे नागरिकांना त्रास

चांदूर रेल्वे ते कुऱ्हा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामासाठी देण्यात आलेला पर्यायी रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या एका बाजूने खोदकाम सुरू असून दुसऱ्या बाजूने वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र, हा पर्यायी मार्ग इतका अरुंद आहे की, दोन मोठी…

Read More

महात्मा फुले चित्ररथाचे नेरपिंगळाईत भव्य स्वागत:अखिल भारतीय समता परिषदेचा समाजप्रबोधनाचा उपक्रम

नेरपिंगळाई येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विशेष चित्ररथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी या चित्ररथाचे उत्साहात स्वागत केले. हा विशेष चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ…

Read More

महावितरणच्या शिरपेचात मानाचा तुरा!:संचालक राजेंद्र पवार यांना ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार, जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषदेत सन्मान

जगभरातील सरकारी, औद्योगिक, शैक्षणिक व संशोधन संस्थांच्या समन्वयातून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्लोबल एनर्जी ॲण्ड एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्या (जीईईएफ) वतीने महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचा विद्युत क्षेत्रात मानव संसाधनातील कामगिरीसाठी ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. ‘जीईईएफ’च्या वतीने शुक्रवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे ‘जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद-२०२६’…

Read More

पुणे महापालिकेची ‘पेस एज्युकेशन ट्रस्ट’वर कारवाई:10 वर्षांसाठी काळ्या यादीत, 10 लाखांची ठेव जप्त; अटी व शर्थी उल्लंघनाचा ठपका

पुणे महानगरपालिकेने (मनपा) ‘मे. पेस एज्युकेशन ट्रस्ट’वर मोठी कारवाई केली आहे. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संचालनासंदर्भात करारातील अटी व शर्तींचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाने या संस्थेला पुढील १० वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, संस्थेकडे जमा असलेली १० लाख रुपयांची सुरक्षा ठेवही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे मनपाच्या माध्यमिक व…

Read More

PMPML बसच्या धडकेत जखमी कचरा वेचकाचा मृत्यू:कष्टकरी कुटुंबासाठी 10 लाख रुपये भरपाईची मागणी, संघटना आक्रमक

पौड रोड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून घंटागाडीवर कचरा वेचक म्हणून कार्यरत असलेले मोहन पाराजी जगधने (वय ४३, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, कोथरूड) यांचा पीएमपीएमएल बसच्या धडकेत गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कचरा वेचकांच्या सुरक्षिततेचा आणि सामाजिक संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही दुर्घटना २४ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कोथरूड येथील सह्याद्री…

Read More

आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा:अहिल्यानगरमधील घटना, केमिकल्सने आंबे पिकवल्याचा संशय

मुंबईत गेल्या महिन्यात कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातूनही अशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शेवगाव येथे आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा झाली आहे. हे आंबे कृत्रिमरीत्या धोकादायक केमिकल्स वापरून पिकवले असल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त…

Read More

उदयनराजे अन् मीच अंपायर, शिवेंद्रसिंहराजेंची नगरसेवकांना थेट कानउघाडणी:साताऱ्यात क्रिकेटपेक्षा राजेंच्या वक्तव्याचीच जास्त चर्चा

साताऱ्यात क्रिकेट आणि राजकारणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रिकेट चषक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मैदानात उतरून जोरदार फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मात्र, त्यांच्या खेळीपेक्षाही त्यांच्या राजकीय शैलीतील वक्तव्यांचीच अधिक चर्चा रंगली. खासदार उदयनराजे भोसले आणि आपण अंपायर असल्याचे सांगत…

Read More

शिवसेना फुटल्याचे खापर माझ्यावर फोडू नका:बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; कॅबिनेट मंत्रीपदावर फसवणूक केल्याचा आरोप

सत्ताधारी शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना त्यांनी कॅबिनेट मंत्री केले. मला केवळ राज्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागेल, असे ते अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर फसवणुकीचा आरोप करताना म्हणालेत. बच्चू कडू…

Read More

विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे तापले:शिवसेनेकडून राजन साळवी, तर महाविकास आघाडीकडून सोनिया होळकरांचे नाव चर्चेत

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीचे राजकारण आता चांगलेच तापत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या प्रकरणी कोकणातील रायगड – रत्नागिरी व सिंधुदुर्ग मतदारसंघातून राजन साळवी यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. स्वतः राजन साळवी यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी नाशिक येथून सोनिया होळकर यांना…

Read More

Maharashtra CM Orders Probe Into Fuel Shortage Scam; Devendra Fadnavis Suspects Foul Play

राज्यात वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये, असे . शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक 20 ते 30 टक्क्यांनी वाढ…

Read More