Headlines

पहिल्या चार काठ्या तुम्ही झेला, पुढच्या आम्ही झेलू:बाधितांच्या लढ्याला बळ, शासनाचा अहंकार मोडून काढण्यासाठी एक व्हा, रोहित पवारांचा सरकारवर घणाघात‎

कोणतीही गरज नसताना आणि कुणाचीही मागणी नसताना होऊ घातलेला ‘नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग’ केवळ कमिशनसाठी रेटला जात आहे. उत्तर प्रदेशातील रस्त्यांच्या खर्चाशी तुलना केली, तर या महामार्गातून सरकारला किमान ४० हजार कोटी रुपये मिळणार आहेत. हा शासनाचा अहंका . २०२३ मध्ये ८०६ किमी लांबीच्या या रस्त्याचा खर्च ५७ हजार कोटी होता, तो आता १ लाख १…

Read More

2 हजार 650 लिटर अवैध इंधन जप्त:पुरवठा विभाग, तहसील, पोलिस दलाने केली संयुक्त कारवाई‎

इराण- इस्रायल- अमेरीका युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनासाठी अनेक पेट्रोल पंपांवर नागरिक गर्दी करत असतानाच मंगळवारी पुरवठा विभाग, महसूल व पोलिस दलाने संयुक्त छापा टाकत एकूण २ हजार ६५० लिटर अवैध इंधन जप्त केले. इंधनाचा काळा बाजार सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गावर होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी मूर्तिजापूर रोडवर पातूर रोडवर वाशीमकडे जाणाऱ्या मार्गावर छापा टाकण्यात आला. हे…

Read More

नवे उत्तराधिकारी चिक्कल रामलिंग शिवशरण महास्वामीजींचा पट्टाभिषेक:हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा; अक्कलकोटला पालखी प्रदक्षिणा‎

येथील ऐतिहासिक शरण मठामध्ये उत्तराधिकारी निवडीचा पट्टाभिषेक सोहळा सोमवारी अत्यंत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. हा वैभवशाली सोहळ्यात हजारो भाविकांच्या साक्षीने श्री चिक्कल रामलिंग शिवशरण महास्वामी यांची मठाचे नवीन उत्तराधिकारी म्हणून विधि . या सोहळ्यास बिदरचे श्री प. पू. शिवकुमार महास्वामी तसेच सिद्धगिरी संस्थान कणेरी मठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली…

Read More

लासूर स्टेशन परिसरात पूर्वमशागतीला वेग:शेतकऱ्यांकडून बांधबंदिस्ती सुरू, ट्रॅक्टरने नांगरणी सुरू, बैलजोडीने नांगरणीचे चित्र दुर्मिळ‎

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, शिल्लेगाव, माळीवाडगावसह ग्रामीण भागातील शेतकरी आता खरीप पेरणीच्या तयारीला लागले असून शेतशिवारात मशागत करण्याची घाई मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तालुक्यात सर्वत्र ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. रब्बी हंगामातील पिके घेऊन आता शेतकरी खरीप पेरणीकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. परिसरात बैलजोडीकडून नांगरणीचे चित्र दुर्मिळ झाल्याचे दिसून आले. शेतीमधील…

Read More

AIMIM नगरसेवकाच्या घर-कार्यालयावर बुलडोझर:मतीन पटेलवर नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय बुधवारी सकाळी बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केली आहे. पोलिसांनुसार, आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता असा दावा करण्यात आला. यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत…

Read More

290 patients underwent eye examination at GPS Mitra Parivar camp in Paladhi; 96 patients left for Panvel for cataract surgery

पाळधी2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाळधी जीपीएस मित्र परिवारातर्फे रविवारी भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. यात २९० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात ९६ जण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, ते पनवेलला रवाना झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील Source link

Read More

स्पर्धात्मक युगात योग्य शाखेची निवड करा:शरद सावंत यांचे आवाहन; नामपूरला आदर्श शिक्षण संस्थेतील दहावीतील गुणवंतांचा सत्कार‎

शालांत परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी योग्य शाखेची निवड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षण संस्थेत आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अध्यक्ष शरद सावंत या . श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान आणि आदर्श शिक्षण संस्था, नामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा…

Read More

भरधाव क्रुझरची दुचाकीस धडक; एकजण जागीच ठार:पैठणच्या इसारवाडी परिसरात घडला अपघात‎

छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील ईसारवाडी शिवारातील एचपी पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझर वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१२ मे) सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. विष्णू अण्णा बोबडे (६२, रा. वाहेगाव ता. पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू बोबडे हे त्यांच्या दुचाकी (एमएच २० २४२) वरून…

Read More

संभाजीनगर 43.6 अंश:राज्यातील 14 जिल्ह्यांना आजपासून 4 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट

राज्यातील तापमान वाढत आहे. विशेषत विदर्भात पारा चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी असलेल्या भुसावळचे तापमान मंगळवारी ४५.८ अंशांवर होते. सकाळी सात वाजेपासूनच गरम वारे वाहत असल्याने जिवाची काहिली होत आहे. ही स्थिती सध्या तरी बदलणार नाही. राज्यातील १४ जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत मंगळवारी कमाल…

Read More

आरोपी डाॅ. खैरनारचे मुंडण-वेशांतर, तरीही पकडले:अचूकपणे मोबाइल लोकेशन ट्रेस करून, इतर तांत्रिक पुराव्यांमुळे आरोपीला हेरण्यात यश

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात एकाच वेळी झालेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून नाशिक पोलिसांनी इंदिरानगर परिसरातून संश . सीबीआय आणि राजस्थान पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स, सीकरच्या पथकाने या संशयिताचा फोटो आणि मोबाईल नंबर नाशिक पोलिसांना पाठवला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी…

Read More