महाराष्ट्र Vs गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू कोण सरस?:जीडीपी, उद्योग, गुंतवणूक; कोणत्या राज्याची ताकद? आकडेवारी सांगते स्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबई – पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई – पुणे द्रुगती महामार्ग 2002 मध्ये सुरू झाला. हा देशातील पहिल्या द्रुतगती मार्गांपैकी एक मानला जातो. या महामार्गामुळे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसराच्या विकासाला मोठा हातभार लागला आहे. या प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे….