नाशिकनंतर नागपूरमध्ये संस्थेच्या आड तरुणींचा छळ, धर्मांतराचा दबाव उघड:नमाज-रोज्याची सक्ती; संचालक रियाज काझी अटकेत
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणानंतर आता उपराजधानी नागपूरमध्येही तत्सम स्वरूपाचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मानकापूर परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या आड तरुणींवर मानसिक छळ, विनयभंग आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी संस्थेचा संचालक रियाज काझी याला अटक केली असून, या घटनेमुळे शहरात मोठी चर्चा सुरू…