काँग्रेसकडून महात्मा फुलेंना अभिवादन:जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर येथे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी केले. यावेळी संगठन सृजन अभियानचे…