Headlines

केंद्रीय मंत्री मोहोळ यांची राजनाथ सिंहांशी भेट:पुणे विमानतळ विस्तार, कॅन्टोन्मेंट विलीनीकरण, इंदिरानगर जागेवर महत्त्वपूर्ण चर्चा

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुण्याशी संबंधित संरक्षण खात्याकडील अनेक प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पुणे विमानतळ विस्तार, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महानगरपालिकेत विलीनीकरण आणि इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना बजावलेल्या नोटीसा या प्रमुख मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन, विषय मार्गी लावण्यासंदर्भात…

Read More

'हर्षजित देशमुख 15-20 कोटी घेऊन मॅनेज झाले':काँग्रेसच्याच नेत्याविरोधात यशोमती ठाकूरांचा आरोप, म्हणाल्या- निवडणुकीत घोडेबाजार सुरू

राज्यात सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराचे आरोप होत असतानाच, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन ‘मॅनेज’ होत असल्याचा खळबळजनक दावा ठाकूर यांनी केल्यामुळे या निवडणुकीतील राजकीय वातावरण…

Read More

आमदार धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत:परळीतील 'मराठा भवन'च्या जागेवरून नवा वाद, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरील राजकीय आणि कायदेशीर अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. परळीत ‘मराठा भवन’साठी दिलेल्या जागेवरून आता एक मोठा वाद उफाळून आला असून, धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत धनंजय मुंडे…

Read More

सुनील तटकरे आमच्यासोबत दगाफटका करू शकतात:अनिकेत तटकरे आणि भरत गोगावलेंच्या भेटीनंतर महेंद्र दळवींची टीका

कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अनिकेत तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांची मुंबई येथील ‘सुरूची’ या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच आता शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी…

Read More

राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने कंबर कसली:मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीपूर्वी महत्त्वपूर्ण मागण्यांवर एकमत

राज्यात राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या परिपत्रकामधील त्रुटींवर राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीत चर्चा झाली असून यामध्ये विविध मागण्या मांडण्यात आल्या. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर…

Read More

एका गोणीचा हजारो किमीचा प्रवास:ग्लोबल मार्केट ते शेतकऱ्यांचा बांध; अकोल्यात रांगा, पण शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचणारं खत नेमकं येतं कुठून?

महाराष्ट्रात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, आणि त्यासोबतच पुन्हा एकदा खतटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीमसह विदर्भातील अनेक भागांत शेतकरी खतांच्या दुकानांबाहेर पहाटेपासून रांगा लावत आहेत. एकीकडे राज्य सरकार ‘खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे’ असा दावा करत आहे, तर दुसरीकडे बांधावर खताची गोणी पोहोचवण्यासाठी शेतकऱ्याला संघर्ष करावा लागत आहे. पण…

Read More

गोदावरी पाटबंधारे कार्यालय नांदेडला हलवण्यास विरोध:मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करत 12 जूनला निघणार धडक मोर्चा

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेडला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध होत आहे. मराठवाडा बहुजन विकास आघाडीने या निर्णयाला ‘राजकीय स्वार्थापोटी’ घेतलेला आणि ‘कॅबिनेट मंजुरीविना’ केलेला मनमानी कारभार म्हटले आहे. त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या अन्यायाविरोधात १२ जून २०२६…

Read More

Hingoli Elect Pump Theft Arrest; Rs 2.30 Lakh Seized

आखाडा बाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून उच्छाद मांडलेल्या विद्युतपंप चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून बुधवारी ता. १० सकाळी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. . आखाडा बाळापूर परिसरात कालव्यावर तसेच कयाधू नदीवर विद्युतपंप बसवून शेती सिंचन केले जाते. मात्र रात्रीच्या वेळी चोरट्यांनी…

Read More

मुंबईत बेस्ट बसचा आणखी एक थरारक अपघात!:रस्त्याने चालणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं; CCTV पाहून अंगावर येईल काटा

मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. दादरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताची चर्चा सुरू असतानाच आता कांदिवलीत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने रस्त्याने चालत जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक २४ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. संपूर्ण घटना…

Read More

पत्नीला नांगराला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल:विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्याला मदतीचा हात, नांगरणीसाठी बैल, 32 हजारांचे अनुदानही मंजूर

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. विजेच्या तडाख्यात एक बैल दगावल्यानंतर दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी आपल्या पत्नी औसाबाई यांना नांगराला जुंपून शेताची नांगरणी केल्याचे या व्हिडिओत दिसून आले होते. या घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या…

Read More