Headlines

मराठा समाजासाठी इतिहासातील सर्वात मोठा विजय:मराठा-कुणबी मंत्रालयाला मुख्यमंत्र्यांची मान्यता; मनोज जरांगे यांचा मोठा दावा

मराठा समाजाला आरक्षण, शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी मराठा-कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या मागणीबाबत मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा-कुणबी मंत्रालयाच्या स्थापनेस तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे जरांगे यांनी सांगितले….

Read More

मान्सून महाराष्ट्रात दाखल:दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा 5 दिवसांचा अंदाज

तमाम महाराष्ट्रवासीयांसाठी एक आनंदाची बातमी. ज्याची वाट आपण चातक चोचीने पाहत होता, तो मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालाय. गोवा, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस…

Read More

एआय तंत्रज्ञानातून ऊस उत्पादनात हमखास वाढ:कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेत शास्त्रज्ञ डॉ.एन.एन.पाटील यांचे मार्गदर्शन‎

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे हे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या राज्यस्तरीय समितीवर कार्यरत असून, त्यांच्या पुढाकारामुळे सभासद शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात हमखास वाढ होत आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. एन. एन. पाटील यांनी केले. शिंगणापूर येथील कोल्हे साखर कारखान्यात ऊस…

Read More

पर्यावरण संवर्धन दुर्लक्षाविरोधात 20 संस्था तयार करणार दबावगट:पर्यावरण संवर्धनासाठी वज्रमूठ; 20 संस्थांचे 93 प्रतिनिधी आले एकत्र‎

राज्य सरकारने ३०० कोटी वृक्षलागवडीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. परंतु, सध्या उभ्या असलेल्या मोठ्या झाडांकडे वनविभाग, सामाजिक वनीकरण तसेच स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे पेटवून दिली जात आहेत. वृक्षसंवर्धन केवळ कागदाव . पर्यावरण संवर्धनात कसूर केल्यासविचारणार थेट जाब प्रशासकीय संस्थांकडून जर पर्यावरण संवर्धनात कसूर, केला जात असेल तर जिल्हास्तर समिती थेट…

Read More

माणसं पैशाने नाही, प्रेमाने जिंकता येतात:सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रक्रियेतील बदलाच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची थेट भूमिका

राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात निवडणुकीतून माघार घेतल्याने महायुतीला फायदा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा दावा केला होता. तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या…

Read More

बदलला पक्षांचा रंग, कायम राहिली घराण्यांची ताकद:प्राजक्त तनपुरेंच्या विधान परिषदेवरील बिनविरोध निवडीनंतर अधोरेखित झाले वास्तव‎

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची महायुतीच्या पाठबळावर विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर अहिल्यानगरच्या राजकारणात एक महत्त्वाचा संदेश अधोरेखित झाला आहे. तो म्हणजे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढले असले, तरी त्यामागे पूर्णपणे नव्या नेतृत्वाचा उदय . भाजपच्या छत्राखाली एकवटली ताकद राजकीय जाणकारांच्या मते, जिल्ह्यात भाजपचे वाढते वर्चस्व हे केवळ पक्ष संघटनेच्या विस्तारामुळे घडलेले नाही. उलट विविध पक्षांमध्ये…

Read More

शक्तिपीठ महामार्ग मोजणीचा प्रशासनाचा निमगावच्या शेतकऱ्यांनी डाव उधळला:माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे पोलिसांसमोर आत्मदहनाचा शेतकऱ्यांचा प्रयत्न‎

. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी माळशिरस तालुक्यातील निमगाव परिसरातील बाधित जमिनींच्या जीपीसी मोजणीस शुक्रवारी शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवत प्रशासनाचा डाव उधळून लावला. सकाळी ६ ते ११ वाजेदरम्यान सुरू असलेल्या या वादग्रस्त प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखेर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला मोजणी प्रक्रिया स्थगित करावी लागली….

Read More

नवनीत राणांची राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी? सुनेत्रा पवारांची भेट, फडणवीसांशी चर्चा:मिटकरींची सूचक पोस्ट, हालचालींना वेग

महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवरून राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ही जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली आहे. या जागेसाठी भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी अलीकडे सुनेत्रा पवार…

Read More

"तुला दुबईत नोकरी हवी तर धर्म बदल’; ‎शिक्षिकेवर अत्याचार:6 तोळे सोनं लुटले, आरोपी पसार, छत्रपती संभाजीनगर‎च्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎

एकाच शाळेत शिकवणाऱ्या ‎‎सहकाऱ्याने दुबईत नोकरी‎ लावण्याचे व लग्नाचे आमिष‎ दाखवून एका 43 वर्षीय विवाहित ‎‎महिलेवर अत्याचार केला. धर्मांतर ‎‎करण्यास भाग पाडले. परदेशात ‎नोकरी करण्यासाठी धर्म बदलावा ‎‎लागेल, असे सांगून आरोपीने‎ पीडितेचे कथित धर्मांतर घडवून ‎‎आणले. तसेच यूट्यूबवर‎ मंगलाष्टके लावून लग्नाचे नाटक‎ केले. महिलेकडून 3 लाख 41 हजार ‎‎रुपये रोख आणि 6 तोळे सोने ‎उकळले….

Read More

लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन विकासकामांचे नियोजन करण्यात यावे:बैठकीत पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश‎

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ मध्ये ४९१ कोटी ७० लाख मंजूर आहेत. विकास कामांचे नियोजन करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्याचा समावेश आराखड्यात करावा, असे निर्देश पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले . आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रथमच जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. विकासाच्या दृष्टीने आवश्यक व व्यापक लोकहित साधणाऱ्या विकासकामांचा…

Read More