Headlines

वाढदिवस 18 दिवसावर असताना चिमुकल्याचा दुर्दैवी अंत:विजेच्या धक्क्याने झाला मृत्यू, कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले

येत्या 24 जून रोजी त्याचा वाढदिवस होता मात्र 18 दिवस आधीच त्याच्या घरात मृत्यूने मातम निर्माण केला आहे ही घटना आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील हमीदिया कॉलनी मलंग बाबा बिल्डिंग परिसरातील खेळण्यासाठी घराबाहेर गेलेला चिमुकला घरी परतलाच नाही त्याचा शोध घेतला असता रात्री उशिरा विजेच्या खांबालगत त्याचा मृतदेह आढळून आला विजेच्या…

Read More

हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाला कारवाईसाठी लय सापडेना:56 हजारांचा गुटखा पकडून पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न, कार्यालयाच्या कारवाईने अनेकांच्या भुवया उंचावल्या

हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून बेफामपणे गुटखा विक्री होत असतांना अन्न औषध प्रशासनाकडून मात्र झोपेचे सोंग घेतले जात होते. हिंगोली येऊन भेटीची औपचारीकता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईची लय सापडलीच नाही. त्यानंतर आता सचिव तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वसमत येथे छापा टाकून ५६ हजाराचा गुटखा पकडत स्वतःची पाठ थोपवून घेण्याचा प्रयत्न केला ओह. तर दुसरीकडे…

Read More

देशात ड्रग्जविरोधी मोहीम सुरू, पाळेमुळे खणून काढणार:अल निनोमुळे यंदा राज्यात कमी पावसाची शक्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“राज्यात आणि देशात सध्या अंमली पदार्थांविरोधात ‘नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज’ ही मोहीम तीव्र गतीने राबवली जात आहे. विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चोख माहिती गोळा करून मोठ्या कारवाया केल्या जात असून, कुठल्याही परिस्थितीत ड्रग्जच्या काळ्या जाळ्याची पाळेमुळे खणून काढली जातील,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आगामी काळातही या कारवाया सातत्याने सुरूच राहतील, असा…

Read More

हृदय हेलावून टाकणारा पत्नीचा संघर्ष:स्ट्रेचर न मिळाल्याने आजारी पतीला पाठीवर वाहण्याची, अकोला जिल्हा रुग्णालयातील प्रकार

एकीकडे देशाला ‘विकसित राष्ट्र’ बनवण्याच्या मोठमोठ्या घोषणा आणि दावे केले जात असताना, दुसरीकडे देशातील आणि राज्यातील आरोग्य व्यवस्था किती पोखरलेली आणि तकलादू आहे, याचे अत्यंत संतापजनक आणि विदारक चित्र अकोल्यात समोर आले आहे. अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अनागोंदी आणि अमानवीय कारभाराचा एक हृदय हेलावून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रुग्णालयात वेळेवर…

Read More

पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा:100 हून अधिक तरुण-तरुणी ताब्यात; लाखो रुपयांचे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ, गांजा जप्त

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रेव्ह पार्टीचा (Rav Party) मुद्दा प्रचंड गाजत असतानाच, आता पुणे पोलिसांनी मध्यरात्री एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या तुळापूर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात सुमारे १०० हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून,…

Read More

मूर्तिजापूर येथे पर्यावरण दिनी जनजागृती:प्रवाशांना कापडी पिशव्यांचे वाटप, नागरिकांना मार्गदर्शन‎

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी (दि.५) मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रॅली काढून पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली. रेल्वे विभाग व मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी रॅली काढून पर्यावरण रक्षण व प्लास्टिकचा वापर टाळण्यासह वृक्षलागवडीबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीमध्ये रेल्वे विभागाचे स्टेशन प्रबंधक नरेश वानखडे, रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश महल्ले, शुभम…

Read More

अभिनय, सादरीकरण, रंगभूषा, व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन:नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप; मान्यवरांचा विशेष सहभाग‎

पत्रकार कॉलनी नवयुवक क्रीडा प्रसारक बहुउद्देशीय संस्था संचालित सिद्धी गणेश प्रॉडक्शनचा वतीने गत १३ वर्षांपासून अकोल्यात आयोजित करण्यात येणाऱ्या निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यंदाचे शिबिर सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिरात १४ वर्षांवरील विद्यार्थी सहभागी होते. शिबिरात सिने व नाट्य सृष्टीतील अनुभवी कलावंतांनी विद्यार्थ्यांना…

Read More

'कॉकरोच जनता पार्टी'चा संस्थापक अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरात:घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, 80 पोलिस अन् 10 अधिकारी तैनात

सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’ या उपहासात्मक डिजिटल पक्षाच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर लीकविरोधात दिल्लीत आंदोलन गाजवणारा अभिजीत दीपके रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाला. एक वर्षापासून भेट न झालेल्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी तो वाळूज महानगरातील ‘महानगर एक’ मधील ग्रोथ सेंटर येथील घरी पोहोचला. यावेळी त्याच्या आई-वडिलांनी औक्षण करून त्याचे स्वागत केले. दरम्यान,…

Read More

Mumbai NSCI Club Drug Party: Youth Dies, One Critical

​मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीने आणि सेवनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता वरळी येथील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनएससीआय (NSCI) क्लबमध्ये ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार . संगीत कार्यक्रम रंगात आलेला असतानाच हा प्रकार घडल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

येळवण येथे पर्यावरण दिन साजरा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत येळवण येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.पर्यावरण व सेंद्रिय शेतीचे अभ्यासक जयप्रकाश पाटील मुरुमकर यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, सेंद्रिय शेतीचे फायदे तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनासोबतच उत्तम…

Read More