लेखकाला न्याय देणारी गोष्ट: समीक्षा नव्हे, जीवनच!:सामाजिक बदलासाठी लेखन; मेघना पेठेंची स्पष्टाेक्ती
प्रतिनिधी | सोलापूर “प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजपरिवर्तनासाठी मी लिहित गेले. मात्र समीक्षा कधीच माझ्या वाट्याला आली नाही. पुरुष समीक्षकांना महिला लेखिकेबद्दल काहीसा संकोच असतो. खऱ्या अर्थाने लेखकाला न्याय देणारी गोष्ट म्हणजे समीक्षा नव्हे, तर जीवनच असते,” असे स्पष्ट मत मराठी साहित्यातील ठाम आणि स्वतंत्र आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघना पेठे यांनी व्यक्त केले. प्रिसिजन वाचन…