‘नंदनवन’ सरासरीपासून गेले दूर; 9 तालुक्यांना पावसाचा फटका:ज्या ठिकाणी सर्वाधिक पावसाची हमी, तो चिखलदरा शेवटून तिसरा
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे यावर्षी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फार कमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील ९ तालुक्यांना जूनच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठर . १४ तालुक्यांचा व्याप असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच वर्षांच्या…