Headlines

NOCIL Limited Q1 Profit Jumps 61 Percent; Announces Dahej Plant Investment

मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतातील रबर केमिकल्स क्षेत्रातील अग्रेसर कंपनी ‘नोसिल लिमिटेड’ने (NOCIL Limited) आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या निव्वळ नफ्यात (Net Profit) तब्बल 61 टक्क्यांची दणदणीत वाढ नोंदवली असून, हा नफा 28 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महसूल आणि नफ्यात जोरदार वाढ…

Read More

सिंहगड रस्त्यावर तरुणाच्या खुनाचे आरोपी अटकेत:पूर्ववैमनस्यातून झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, दोन अल्पवयीन ताब्यात

सिंहगड रस्त्यावर पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून करून फरार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुजीत सोमनाथ धुतावळे (वय 19) आणि आशिष राजू सोनवणे (वय 19, दोघे रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 1 ऑगस्ट रोजी रात्री…

Read More

अपयशाने खचू नका; जिद्द, सातत्य अन् आत्मविश्वासातूनच मिळते यश:श्री तिलोक जैन विद्यालयात अप्पर जिल्हाधिकारी मिसाळ यांचे प्रतिपादन‎

आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात अपयशाने खचून न जाता कठोर परिश्रम, सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच यश संपादन करता येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, सहकार्याची भावना आणि सहशालेय उपक्रमांमध्ये सहभाग व . येथील श्री तिलोक जैन विद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. मोतीलालजी गुगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे…

Read More

किचनमध्ये अस्वच्छता, काजू कतलीत गंजलेली स्टेपलर पिन:ग्राहकाच्या सतर्कतेमुळे मुंबईतील बड्या मिठाईवाल्यावर मोठी कारवाई

मुंबईतील चर्नी रोड परिसरातील प्रसिद्ध तिवारी ब्रदर्स मिठाईवाला या दुकानाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये गंजलेली स्टेपलर पिन आढळल्याची तक्रार केल्यानंतर एफडीएने दुकानाची तपासणी करत परवाना निलंबित केला आहे. या घटनेमुळे मिठाईच्या गुणवत्तेबाबत आणि अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्राहकाच्या तक्रारीनंतर एफडीएची तातडीची कारवाई ही घटना…

Read More

मुळा धरण 77.32 टक्क्यांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित:लाभक्षेत्रात पावसाची साथ; कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी तीव्र

जिल्ह्याचे वरदान ठरलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरण ७७.३२ टक्के भरले आहे. जुलै महिन्यात लाभक्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मुळा धरणाची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यामुळे राहुरी शहरासह धरणावर अवलंबून…

Read More

पंढरपुरात महाराजस्व शिबिरात 1023 जणांचे समाधान:तत्काळ दाखले वाटप, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद‎

पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंढरपूरात विविध योजनांच्या . पंढरपूर विधानसभा मतदासंघातील नागरिकांसाठी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या शिबिरास आमदार समाधान आवताडे, प्रांताधिकारी सचिन इथापे, बी. आर. माळी, तहसीलदार सचिन लंगुटे, मदन जाधव, गटविकास अधिकारी…

Read More

धर्म आचरणाची गोष्ट, मात्र आज राम मंदिरातही सोने चोरी:मंगळवेढ्यातील धनश्री प्रवचनमालेत ॲड. जयवंत बोधले महाराज यांचे परखड भाष्य‎

धर्म ही आचरणाची गोष्ट आहे. भांडणाची नाही. भरत चौदा वर्षे अयोध्येत राहूनही खुर्चीवर बसले नाहीत. शत्रुघ्नाने कशाला हात लावला नाही. आज राम मंदिरात चोरी होते. आपले धर्माचरण कुणीकडे चालले आहे, ते कळत नाही, असे परखड विचार अॅड. जयवंत बोधले महाराज यांनी निरू . भक्ताची निंदा भक्ताची नसते भक्त जिचा दास आहे, त्या मालकाची असते, त्यामुळे…

Read More

जिल्हा परिषदेत हिरकणी कक्ष, विशाखा समिती नाही:कर्मचारी संघटनेने उघड केले संपूर्ण वास्तव‎

जिल्हा परिषदेच्या काही विभागांमध्ये हिरकणी कक्ष, विशाखा समिती नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर विविध विभागांतील महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘हिरकणी कक्ष’ तसेच समुपदेशन व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. कर्मचारी संघटनेच्या पाहणीनुसार भातकुली पंचायत…

Read More

बाल रंगभूमीवर अहिल्यादेवींचे शौर्य, पराक्रम:सायली जुमडे, नारायणदास लढ्ढा शाळा अंतिम फेरीत; युवा कलाकारांनी वेधले लक्ष‎

बालरंगभूमी परिषदेच्या मुंबई येथील मध्यवर्ती संस्थेच्या स्थानिक शाखेतर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा – २०२६’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित हा कार्यक्रम हव्याप्र. मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात पार पडला. बाल नाट्य दिनी पार पडलेला हा कार्यक्रम अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला. या महोत्सवात बालकलावंतांनी अहिल्यादेवींच्या शौर्य, शैक्षणिक उपक्रम, पराक्रम व सामाजिक…

Read More

पदभरतीकडे दुर्लक्ष:"सुपरस्पेशालिटी'त दहाही विभाग प्राध्यापकांविना; शिक्षण प्रभावित, सहाय्यक प्राध्यापकांच्या खांद्यावर जबाबदारी‎

सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील दहा विभागांपैकी एकाही विभागात कायमस्वरूपी प्राध्यापक उपलब्ध नाही. सर्व विभागांचा कारभार सहायक प्राध्यापकांच्या भरवशावर सुरू असून, त्यातील तीन सहायक प्राध्यापक देखील कंत्राटी आहेत. अतिजोखीम शस्त्रक्रिया करताना अनेक अडचणी येत असून, शैक्षणिक कामकाजावर याचा थेट परिणाम होत आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग १ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू झाला होता. त्यानंतर कार्डियोलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोसर्जरी,…

Read More