Headlines

नीलम गोऱ्हे यांचा हर्षवर्धन सपकाळांना खोचक टोला:सुनेत्रा पवारांवरील टीकेला 'नसती उठाठेव' म्हणत मूर्ख संबोधले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावर शिवसेना नेत्या व माजी विधानपरिषद उपसभापती, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आक्रमक शब्दांत टीका केली. “सपकाळ यांच्या वक्तव्याला दोन शब्दांत उत्तर द्यायचे झाले तर ते म्हणजे ‘नसती उठाठेव’,” असा टोला त्यांनी लगावला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, एकेकाळी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याविरोधात विरोधक ज्या प्रकारची भाषा वापरत…

Read More

Bamucto Demands NEP 2020 Teaching Workload Clarity; Urges Higher Education Dept

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या अंमलबजावणीदरम्यान महाविद्यालयीन प्राध्यापकांचा अध्यापन कार्यभार, पदनिर्धारण, तासिकातत्त्वावरील प्राध्यापकांची मान्यता आणि प्रवेशित विद्यार्थी संख्या निकष यांबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे राज्यभरात मोठा . शासनाने यावर तत्काळ निर्णय घेतल्यास राज्यातील महाविद्यालये, प्राचार्य व प्राध्यापकांमधील प्रशासकीय संभ्रम दूर होईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अबाधित राहील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. संघटनेचे अध्यक्ष…

Read More

संजय राऊतांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री चित्रपट काढावा:रावसाहेब दानवेंचा खोचक सल्ला, म्हणाले- डायरेक्टर शरद पवारांना करावे

भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांनी अडीच वर्षाच्या काळात मंत्रालयात गेलेला एक दिवसाचा मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा आणि त्याचा डायरेक्टर शरद पवारांना करावे, असा खोचक सल्ला दानवे यांनी दिला आहे. तसेच यांची लोकप्रियता सोडा, यांच्यासोबत राहणे आणि फिरणे…

Read More

Kalyan Doctor Assault Case: Ramesh Mhatre Voice Sample Taken

कल्याणमधील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रमेश सुकऱ्या म्हात्रेविरोधातील तपासाला वेग आला आहे. तपासाचा भाग म्हणून सोमवारी तपास यंत्रणांनी आधारवाडी कारागृहात जाऊन म्हात्रेच्या आवाजाचे नमुने घेतले. सीसीटीव्ही . या प्रकरणाचा तपास कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवले असल्याने तपास यंत्रणा…

Read More

लहुजी साळवे यांच्या जीवनावर चित्रपट लोकसहभागातून:आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या प्रकल्पासाठी समाजाला आवाहन

क्रांतिवीर वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या जीवनावर आधारित भव्य मराठी चित्रपटाची निर्मिती आता लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक पाठबळाअभावी रखडलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कथा लेखक व निर्माते सुनील रंगनाथ भोसले यांनी केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे…

Read More

धाराशिवमध्ये तानाजी सावंत आणि मोटेंच्या समर्थकांमध्ये तुफान राडा:10 ते 12 गाड्यांची तोडफोड, 45 जणांवर गुन्हा दाखल

राज्यात तीन पक्षांच्या महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर काही नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे शिवसेना नेते तथा आमदार तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंचे समर्थक आपापसात भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संघर्षामध्ये दोन्ही गटांकडून…

Read More

वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे आज काळ्या फिती लावून आंदोलन:BHMS-CCMP नोंदणीला तीव्र विरोध; सरकारच्या निर्णयावर आक्षेप

राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी आज काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले आहे. बीएचएमएस-सीसीएमपी धारक डॉक्टरांना ॲलोपॅथी सरावासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) नोंदणी देण्याच्या सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला त्यांचा तीव्र विरोध आहे. महाराष्ट्र सिनिअर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (एमएसआरडीए) या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला असून, सेंट्रल मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनला (आयएमए) पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. या निषेधाचा…

Read More

मुंबईतील मोकळ्या जागांवर भाजपचा डोळा!:16 एकर जमीन वाटपावरून आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, आंदोलनाचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागांच्या कथित वाटपावरून राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील मोकळ्या जागा आपल्या पक्षाशी संबंधित व्यक्तींना देण्याचा भाजपचा “विचित्र हट्ट” असल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, हा निर्णय मागे न घेतल्यास मुंबईकरांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा…

Read More

राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय:गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेत आता महिला आणि भूमिहीनांनाही लाभ; सिल्लोडसह राज्याला मिळाली नवीन न्यायालये

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज (4 ऑगस्ट 2026) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कृषी, ऊर्जा, सामान्य प्रशासन तसेच विधी आणि न्याय विभागाशी संबंधित अनेक मोठे आणि जनहिताचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः राज्यातील शेतकरी, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडसह राज्याच्या विविध भागांत नवीन न्यायालये स्थापन करण्याच्या…

Read More

काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीचा राडा:हर्षवर्धन सपकाळांचा खुलासा- गुंगी गुडिया ही शिवी नाही, सुनेत्रा पवारांनी कर्तृत्वातून स्वतःला 'दुर्गा' सिद्ध करावं

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवरून सुरू असलेला राजकीय वाद आणखी चिघळला आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या शब्दाचे ठामपणे समर्थन केले आहे. “गुंगी गुडिया हा अपशब्द नसून त्यांच्या मुकेपणाचे ते वर्णन आहे. सुनेत्रा पवारांनी आमच्या टीकेला सकारात्मक घेत इंदिरा गांधींप्रमाणे स्वतःला ‘दुर्गा’ सिद्ध करून दाखवावे,” असे थेट…

Read More