Headlines

Actor Saurabh Gokhale Statement On CJP Delhi Protest

‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)कडून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावरून देशभरात तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक कलाकार . दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला….

Read More

विषारी रसायनप्रकरणी 2 आरोपी, ट्रक ताब्यात:गुन्ह्यातील एकूण आरोपींची संख्या सातवर‎

सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी विषारी रसायन तस्करीत मोठी कारवाई करत आणखी एका ट्रकला जप्त केले असून दोन नवीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आंतरराज्यीय रॅकेटचे जाळे थेट तेलंगणा राज्यापर्यंत पसरले असून, राज्यस्तरीय मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. विषारी रसायनाचे ड्रम घेऊन ट्रक शिऊर बंगल्यावरून सिल्लोडमार्गे जळगावच्या दिशेने जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भराडी फाटा…

Read More

चोपड्याजवळील पार उमर्टी गावात पहाटे छापा:दाेघांना अटक, 400 पोलिसांच्या फौजेचे ‘कोम्बिंग’, 2 कट्टे, 4 काडतुसे, 32 गाड्या जप्त

चोपड्याजवळील पार उमर्टी (मध्यप्रदेश) गावात 400 पोलिसांच्या फौजफाट्याने मंगळवारी पहाटे 4 वाजेपासून चार तास ऑपरेशन कोम्बिंग सर्च राबवत बेकायदेशीर शस्त्र निर्मिती व तस्करीविरोधात धडक कारवाई केली. यात 2 देशी कट्टे, 4 जिवंत काडतुसे, शस्त्र निर्मितीचा कच्चा माल, 32 निनावी व महाराष्ट्र पासिंगच्या मोटारसायकली जप्त केल्या. पार उमर्टीतून (ता. वरला, जि. बडवानी) दोन संशयितांना अटक केली…

Read More

पिके धोक्यात:गव्हाली परिसरामध्ये पावसाची दडी‎, एकसारखा पाऊस न झाल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली‎

गव्हाली गव्हाली परिसरात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, सिल्लोड एकूण ९९ हजार ८७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी तब्बल ९३ हजार ७९५ हेक्टरवर ९४.६६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके कोमेजून करपू लागली आहेत. त्यामुळे या परिसरातील बळीराजावर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे मोठे संकट उभे…

Read More

नगरसेवक नीलेश देव यांचे आंदोलन स्थगित:मागण्यांवर निर्णय घेण्याचे मनपाचे आश्वासन‎

नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक नीलेश देव यांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून महानगरपालिका मुख्यालयाजवळ सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन रात्री स्थगित केले. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आंदोलनातील सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची हमी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. दिवसभर विविध राजकीय, सामाजिक व नागरिक क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट…

Read More

सिल्लोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम:प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांसमोर उलगडले चमत्कारांचे वैज्ञानिक सत्य‎

येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात समाज कल्याण विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन कायद्या’अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष . मुख्याध्यापक निशांत मस्के यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न…

Read More

आयशर ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; महिलेचा मृत्यू,:अपघातात ऑटाेमधील पाच जण जखमी, हिवरखेड येथील बसथांब्यासमोर घडली घटना‎

मोर्शीपासून १० कि.मी.वरील हिवरखेड येथील बसथांब्यासमोर सोमवारी २१ जुलैला रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास आयशर ट्रकने ऑटोला धडक दिली. या अपघातात ऑटोमधील ३५ वर्षीय प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वरूड ते हिवरखेड मार्गे मोर्शीकडे येणाऱ्या आयशर ट्रकने विरुद्ध…

Read More

मनरेगा घोटाळ्याविरोधात चाकूरमध्ये उपोषण:राजकीय नेत्यांच्या भेटी, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

चाकूर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) झालेल्या कथित गैरव्यवहाराची ‘एसआयटी’मार्फत सखोल चौकशी करावी आणि शेतकऱ्यांची थकीत बिले तत्काळ अदा करावीत, या मागण्यांसाठी बालाजी पाटील चाकूरकर यांनी २० जुलैपासून शहरातील जुन्या बसस्थानकासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील अजनसोंडा (बु.), कलकोटी, बावलगाव, अंबुलगा, बनसावरगाव, झरी (बु. व खु.) यांसह तब्बल ८४ गावांमध्ये…

Read More

शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान अन् नवोपक्रमांकडेही लक्ष देण्याची गरज:श्रीपाद कुलकर्णी यांचे आवाहन, समर्थ विद्यालयात दप्तरमुक्त शनिवार उत्साहात‎

मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आर्थिक परिस्थिती अडथळा ठरत नाही तर जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांची खरी आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांकडेही जास्तीत जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शालेय समितीचे चेअरमन श्री . कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामान्य कुटुंबातील मुलांनीही जागतिक स्तरावर यश मिळविल्याची अनेक उदाहरणे सांगितली. त्यांनी एका सामान्य घरातील…

Read More

मनमाडमध्ये मालमत्ता करात 15 ते 20 टक्के वाढ:पालिकेत 24 पैकी 23 ठराव मंजूर, विविध विषयांवर सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी‎

नगरपालिकेने सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला मालमत्ता कर अखेर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवासी क्षेत्रासाठी १५ टक्के, तर व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्क्यांपर्यंत कर वाढीचा ठराव मंजूर केला. प्रस्तावि . १. कलाम हॉल : मटन मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील हॉलला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देणे. ३….

Read More