YCMOU Online MBA BCA Courses Launched | UGC DEB Approval
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला (YCMOU) प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ‘एमबीए’ आणि ‘बीसीए’ या दोन पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि दूरस्थ शिक्षण मंडळाने (DEB) अधिकृत मान्यता दिली आहे. अमरावती येथील विभागीय कार्यालयाने या मा . विद्यापीठाच्या ३६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन शिक्षणाचे एक नवे आणि ऐतिहासिक पर्व सुरू होत आहे. मुक्त विद्यापीठात गेल्या चार…