Headlines

मी शिव्याप्रूफ, पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर सोडणार नाही- मुख्यमंत्री:पुणे-मुंबई मिसिंग लिंक बंदप्रकरणी टीका करणाऱ्यांना इशारा

दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पुणे-मुंबई मिसिंग लिंक रस्ता बंद झाला होता. तो १९ तासांनंतर खुला झाला. हजारो कोटी रुपये खर्चूनही रस्ता बंद झालाच कसा, असा सवाल विरोधकांनी केला. रस्ता खुला झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी काही विरोधकांनी रस्ता बंद असल्याचे सांगितले. त्याला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझ्यावर वैयक्तिक…

Read More

महाराष्ट्रातील 3 ठिकाणांसह 9 राज्यांत 20 ठिकाणी एनआयएचे एकदाच छापे:ऑनलाइन कट्टरवाद व आरएसएस कार्यालय बॉम्बहल्ल्याच्या तपासाला वेग

देशात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारे ऑनलाइन रॅडिकलायझेशन (कट्टरवादाचा प्रसार) आणि झारखंडमधील रांची येथील १६ जूनच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यालयावरील पेट्रोल बॉम्बहल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी मोठी का . बॉम्बहल्ल्यातील अटक आरोपी सैफ अन्सारी, अमन अन्सारी आणि सायम सुजन हे दुबईत असताना शाहबाज राणा ऊर्फ ‘भट्टी’ या पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात आले होते. तो…

Read More

अमरावती जिल्ह्यात आज शाळा बंद:शिक्षक सामुहिक रजेवर; शाळाबाह्य कामे, टीईटीला विरोध

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळा आज, गुरुवारी (९ जुलै) बंद ठेवण्यात येणार आहेत. शिक्षकांनी शाळाबाह्य कामे आणि शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) विरोध दर्शवण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमधील एकूण…

Read More

बेलपुऱ्यातील तडीपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात:नागरिकांना धमकावत होता; एक हजार रुपयांचा चाकू जप्त

अमरावती: शहर गुन्हे शाखेने बेलपुरा येथील एका तडीपार आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून एक चाकू जप्त केला असून, आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, युवराज विजय कुरवाणे (वय २२, रा. बेलपुरा, अमरावती) हा बेलपुरा येथील न्यू हायस्कूलच्या…

Read More

Education Director Palakars 28K Student Admissions Confirmed; Class Starts July 15

अकरावीचे प्रवेश जवळपास पूर्ण झाले असून, येत्या १५ जुलैपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेंद्र पालकर यांनी याबाबतची सूचना जारी केली आहे. . शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये आतापर्यंत २८ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या…

Read More

मतदार यादी पुनरीक्षण: काँग्रेसची तयारी सुरू:जिल्हाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

अमरावती | मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत नुकतीच काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी या अभियानादरम्यान घ्यावयाची काळजी आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. माजी मंत्री यशोमती ठाकूर या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नियमांचे आणि…

Read More

परसवानी कुटुंबाचा 14 दिवसांनी शोध, पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले:कर्जाला कंटाळून सोडले होते घर, भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्य

नागपूरच्या धंतोली परिसरातून बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचा शोध अखेर १४ दिवसांनी लागला आहे. हे कुटुंब पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रचंड कर्ज आणि कर्जदारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी नागपूर सोडल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, जितेंद्र परसवानी यांच्यावर मोठे कर्ज होते. कर्जदार पैशांसाठी त्यांच्याकडे सतत तगादा लावत होते….

Read More

साताऱ्यात पावसाचा जोर:महाबळेश्वर आणि पाटणमधील धोकादायक रस्ते वाहतुकीसाठी बंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत मुसळधार पाऊस पडत असून डोंगर उतारावरील माती सैल झाल्यामुळे दरड कोसळण्याची, रस्ते खचण्याची तसेच नाले व ओढ्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाबळेश्वर व पाटण तालुक्यातील काही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरत असून, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने खालील रस्ते वाहतुकीस धोकादायक…

Read More

वेरूळ लेणीच्या सौंदर्यात भर:सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्र. 29 वरील धबधबा प्रवाहित; VIDEO

जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्रमांक २९ वरील नैसर्गिक धबधबा पुन्हा जोरदारपणे प्रवाहित झाला आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धबधबा सुरू झाल्याने लेणींचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. पावसाने उजळले लेणींचे सौंदर्य पावसाळ्यात डोंगररांगांमधून साचलेले पाणी लेणी क्रमांक 29 वरील जोगेश्वरी समोरील असलेले कुंडातून पाणी…

Read More

विजय पटवर्धन फाऊंडेशनकडून पडद्यामागील कलाकारांचा सन्मान:संघर्षात मदत महत्त्वाची, प्रवीण तरडे यांचे प्रतिपादन

पुणे येथे विजय पटवर्धन फाऊंडेशन आणि वामसी क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभूमीवरील पडद्यामागील कलाकार आणि तंत्रज्ञांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. भरत नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात रंगभूमीच्या यशामागील खऱ्या आधारस्तंभांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी अभिनेते प्रवीण तरडे, तेजस बर्वे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, विजय पटवर्धन…

Read More