“बॅडमिंटन’ छंद म्हणून जोपासला तर अनेक खेळाडू तयार होतील:जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे; विधी सैनी व राजवीर कुक्कडवाल यांना विजेतेपद
बॅडमिंटन खेळत असताना राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळविणे हा हेतू न ठेवता खेळाडूंनी बॅडमिंटन खेळ हा छंद म्हणून जोपासावा. राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अनेक खेळाडू हा खेळ सोडून जातात. त्यामुळे महाराष्ट्राला व देशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळ . वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन हॉलमध्ये नगर डिस्टिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने जी एच रायसोनी मेमोरियल जिल्हा अजिंक्यपद व जिल्हा…