शिक्षक पतसंस्थेच्या सभेवरून वादंग; विराेधकांचा बहिष्कार:सहकार न्यायालयाने सभेला तात्पुरती स्थगिती असताना सभेचे आयोजन; पद भरतीचा विषय फेटाळला
अकोला8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ५ सप्टेंबर रोजी पार पडली. शिक्षक दिनीच शिक्षकांच्या पतसंस्थेच्या सभेवरून वादंग निर्माण झाला. अनेक संघटनांच्या सभासदांनी सभेवर बहिष्कार टाकत कार्यालयाबाहेर एकवटले. सभे Source link