सातारा गुन्हेगारी वार्ता:दहीहंडीच्या जल्लोषात ध्वनिमर्यादा भंग; डीजेप्रकरणी दोघांवर कारवाई
दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याचे तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने स्टेज उभारल्याचे आढळून आल्याने शाहूपुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवार नाका परिसरातील या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. ५ सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेनऊच्या दरम्यान बुधवार नाका येथे दहीहंडीचा कार्यक्रम सुरू…