ब्लिंकरने ड्युटीवर दृश्यमानतेत वाढ:पोलिस ठाण्यांसह वाहतूक शाखेला सोलर व शोल्डर ब्लिंकर लाइट्स
“मॉडर्न, व्हिजिबल, टेक सॅव्ही आणि स्मार्ट पोलिसिंग’ संकल्पनेनुसार अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या व पोलिस अंमलदारांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस स्टेशन व वाहतूक शाखेला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित २५० शोल्डर ब्लिंकर लाइट्स व १०० सोलर रिफ्लेक्टर ब्लिंकर लाइट्सचे वाटप करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात या…