Headlines

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारक‎तयार करण्याची फॅक्टरीच होते‎:माजी उपमहापौर दिवेकर; जुने शहरात स्वा. सावरकर जयंती उत्साहात‎

प्रतिनिधी |अकोला स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारक तयार करण्याची फॅक्टरी होते. त्यांनी अनेक क्रांतीकारक निर्माण केले, असे प्रतिपादन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले. ते जुने शहरातील रेणुकानगर भागातील रेणुका माता मंदिराजवळील स्वा. वि. दा. सावरकर स्मारक येथे आयोजित जयंतीदिनी ते बोलत होते. स्वर्गीय इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांनी सावरकरांचे डाक तिकीट प्रसिद्ध केले व…

Read More

कठीण "कॅट' परीक्षा क्रॅक करत स्नेहा लांडगे 'आयआयएम रोहतक'मध्ये:५ नामांकित "आयआयएम' कडून आले होते प्रवेशासाठी कॉल

रावसाहेब मरकड | शेवगाव येथील आबासाहेब काकडे संचलित काकडे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा बाबासाहेब लांडगे हिने व्यवस्थापन (मॅनेजमेंट) क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे. देशातील सर्वोच्च संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम, रोहतक-हरियाणा) येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्नेहाची निवड झाली. देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘कॅट’ प्रवेश परीक्षेत स्नेहाने उत्तम…

Read More

स्वच्छ प्रशासनासाठी आम्ही अविश्वास ठरावालाही सामोरे जाण्यास तयार:नगराध्यक्ष वडजे यांची माहिती, नाईकवाडींचा नगराध्यक्षपदावर दावा

हाच तो इस्लाम पेठेतील निकृष्ट रस्ता, एकाच महिन्यात उखडल्यावर जेसीबी मशीनने उखडून फेकला. प्रतिनिधी | अकोले अकोले नगरपंचायतीमधील भारतीय जनता पक्ष आघाडीच्या गटनेतेपदावरून सुरू असलेल्या वादाला आता राजकीय वळण लागले आहे. भाजपचे विद्यमान गटनेते बाळासाहेब वडजे यांच्याविरोधात अविश्वास दाखवत माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी गटनेतेपदावर दावा ठोकला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अकोले…

Read More

आठवले कुठेही जाणार नाहीत याचा अर्थ गृहीत धरावे असे नाही:रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा; विधान परिषदेत डावलल्याची खंत

बकरी ईदच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून नुकताच भाजपला घरचा आहेर देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता ट्विटरवर पोस्ट करत महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मला किंवा माझ्या आरपीआय पक्षाला कोणीही गृहीत धरू नये, असे ठणकावून सांगत त्यांनी विधान परिषद निवडणुकीत हक्काची जागा मिळण्यासह आगामी महामंडळ वाटपातही पक्षाला योग्य वाटा मिळण्याची मागणी केली आहे. मित्रपक्षांना दिलेल्या या…

Read More

कौतुकाची थाप:लाडसावंगी परिसरातील ५ सुपुत्रांची झाली भारतीय सैन्यदलात निवड; गावात जल्लोष, निवड झालेल्या जवानांचा ग्रामस्थांकडून सत्कार

प्रतिनिधी | लाडसावंगी भारतीय सैन्यदलाच्या निकालानंतर लाडसावंगी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लाडसावंगी परिसरातील पाच सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. सुमित रामभाऊ तिडके (रा. भाकरवाडी), शिवराज राजेश तिडके (रा. भाकरवाडी), कृष्णा प्रवीण पडूळ (रा. लाडसावंगी), भुनेश भगवान बोचरे (रा. नांदखेडा), आदित्य राधाकिसन सातभाये (रा. लाडसावंगी) या…

Read More

खडकनारळात अंमलदार कीर्तिकर यांचा सत्कार:पोलिस महासंचालक पदक मिळाल्याने गौरव‎

प्रतिनिधी | लासुरस्टेशन खडकनारळा ता.गंगापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नुकतेच पोलीस महासंचालक पदक मिळाल्याने शिल्लेगाव पोलीस ठाण्यातील लासुरचे बीट अंमलदार रवीकुमार कीर्तीकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी बीट अंमलदार रवीकुमार कीर्तीकर यांनी सांगितले की, मला मिळालेले पोलीस महासंचालक पदक…

Read More

पिंपळवाडी पिराची येथे महिलांची छेडछाड:गुन्हेगाराला अटक

प्रतिनिधी | पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची येथे दोन महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिसांनी सराईत गुन्हेगार तुकाराम वीर याला अटक करून त्याची गावातून धिंड काढली. ही कारवाई सोमवारी (१ जुन) रोजी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम वीर (रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण) याच्या विरुद्ध यापूर्वीही एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे व तक्रारी दाखल…

Read More

मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’…:रेडिओ चाहत्यांसाठी आवाजाने जपली संगीताची जादू; रेडिओ ते हार्डडिस्क प्रवास

मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’… “आवाज की दुनिया के दोस्तो…” अशी साद पडली की आजही कान टवकारणारे अनेक रसिक शहरात आहेत. पण गुलमंडीवर राहणाऱ्या जगन्नाथ बसैये यांची संगीताप्रति असलेली आवड आणि निष्ठा निव्वळ थक्क करणारी आहे. १९७६ मध्ये पत्रलेखनापासून सुरू झालेला त्यांचा गाण्यांच्या फर्माइशीचा प्रवास आज थेट आधुनिक हार्डडिस्कपर्यंत येऊन पोहोचला आहे. संगीत ही…

Read More

ऋषिकेश जैस्वालांना शिवीगाळ; शिवसैनिकांचा एकाला चोप:शहागंजमध्ये अतिक्रमण कारवाईवरून राडा

शहागंज भागात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जोरदार राडा झाला. मनपाचे पथक कारवाई करत असताना अचानक काही हातगाडी चालक आणि दुकानदार आक्रमक झाले. त्यांनी पथकावर धावून जात थेट संघर्षाची भूमिका घेतली. या गोंधळात संतप्त व्यापाऱ्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनाही या व्यापाऱ्यांनी लक्ष्य करत शिवीगाळ केली. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरा…

Read More

काॅर्पोरेट जिहाद; मतीनसहघरमालक हनीफची चाैकशी:निदा खानने आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफ म्हणाला, मतीनने घर कुणाला दिले माहिती नाही

काॅर्पोरेट जिहाद प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे अाश्रय दिल्याप्रकरणी साेमवारी पुन्हा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल व घरमालक हनीफ शेख यांची विशेष पथकाकडून तपासणी झाली. ‘मतीन भाई ने घर की चाबी मांगी थी, मुझे मालूम नहीं किसको घर दिया’ असा जबाब हनीफने दिला. मात्र त्याच्याच घरात निदा खानने वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला…

Read More