व्याख्याते प्रदीप सोळुंके यांनी मुलींच्या वसतिगृहाला दिली ५,७४८ पुस्तके भेट:छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राबवला उपक्रम
प्रतिनिधी | खंडाळा मराठा सेवा संघाच्या वतीने आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित संत तुकोबाराय व्याख्यानमालेत एका स्तुत्य उपक्रमाची नोंद झाली आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या अंतर्गत, १६ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिजाऊ मंदिर येथे वक्ते प्रदीप सोळुंके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वक्ते प्रदीप सोळुंके यांनी…