BJP Leader Bought NEET Paper for 30 Lakhs, Sold for Millions: Vijay Wadettiwar
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप नेत्याने 30 लाख रुपयांना नीटचा पेपर विकत घेतला आणि त्यानंतर त्याने तो लाखो रुपयांत विकरून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा बाजार मांडला, असे त्यांनी . एनटीने गत 3 मे रोजी नीट 2026 ची परीक्षा घेतली होती. पण हा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षाच…