लायन्स क्लबतर्फे गुणवंतांचा केला सन्मान:डॉ. मनोज अग्रवाल यांचा बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने करण्यात आला गौरव
लायन्स झोन सोशलचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये झोन चेअरमन शशी मुरारका यांनी डॉ. मनोज अग्रवाल यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड प्रांतपाल अश्विनकुमार बाजोरिया यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. झोन ६ मध्ये ४ क्लबनी भाग घेतला होता. यामध्ये लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊन, लायन्स क्लब ऑफ अकोला सफायर, लायन्स क्लब ऑफ अकोला यांनी भाग घेतला. उद्घाटन…