छत्रपती संभाजीनगरात महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरू:मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन, ग्राहकांना एसएमएसद्वारे सूचना
छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणने मान्सूनपूर्व दुरुस्ती कामांना गती दिली आहे. गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या या कामांमध्ये ३३ केव्हीच्या २८ पैकी ६ उपकेंद्रांची दुरुस्ती पूर्ण झाली असून, ७ उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने सुरू असून, मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी…