Headlines

फडणवीसांकडून नितेश-नीलेशचं जोरदार कौतुक:नारायण राणेंच्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची चर्चा; सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन

भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा 74 वा वाढदिवस सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या सोहळ्यात फडणवीस यांनी राणे यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. तसेच, राणे कुटुंबाच्या राजकीय योगदानावरही त्यांनी विशेष भाष्य केले. भाषणाच्या…

Read More

'ऑपरेशन टायगर'च्या बातमीने ठाकरे गटात अस्वस्थता:बातमी देणाऱ्या वृत्तपत्रावर करणार कायदेशीर कारवाई; ठाकरे – अरविंद सावंतांत चर्चा

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 8 खासदारांची गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे व संबंधित खासदारांनी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा करत हे वृत्त फेटाळून लावली आहे. पण यामुळे ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाने हे वृत्त देणाऱ्या वृत्तपत्रावर कारवाई करण्याचा…

Read More

अशोक खरातच्या जीवाला धोका, फाईल बंद करण्यासाठी काहीही होऊ शकतं:त्याला जेलमध्ये सुरक्षा द्या, अंजली दमानियांची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे जर पत्र आले असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरात याच्या जीवाला सुद्धा धोका आहे असे मला वाटते आहे, काल खरातने मी जेलमधून बाहेर येणार नाही, माझे काही तरी बरे वाईट होईल असे विधान केले आम्हाला सुद्धा तीच धास्ती आहे,…

Read More

थकबाकीदार ग्राहकांकडून अनधिकृत वीज वापर:महावितरणने छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल केला

महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या पाच ग्राहकांवर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्टेशन आणि पदमपुरा भागातील या ग्राहकांकडून मीटर काढल्यानंतरही थेट वीज वापर सुरू होता. महावितरणच्या रेल्वे स्टेशन शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. कनिष्ठ अभियंता रवींद्र वाघ, प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र बागुल, वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल उबाळे, परमेश्वर नावटके, विद्युत सहायक…

Read More

महिला अधिकारी नको!:मंत्र्यांच्या भूमिकेवर मनीषा म्हैसकरांचा धक्कादायक खुलासा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वक्तव्याने खळबळ

राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा रंगली आहे ती अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी मांडलेल्या एका धक्कादायक अनुभवामुळे. त्यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळातील एक प्रसंग उघड करत, 2023 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर एका मंत्र्याने, माझा विभाग चालवायला मला महिला अधिकारी नको, अशी भूमिका घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे प्रशासनातील लिंगभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा…

Read More

वारकरी संप्रदायावर शरद पवारांचे भाष्य:चळवळीत प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचे म्हणत चिंता व्यक्त

शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत महत्त्वपूर्ण आणि चर्चेत येईल असे विधान केले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रवृत्तीमुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली….

Read More

धोका:नागरी वस्तीसह साचलेल्या कचरा ढिगाऱ्यांचा महावितरणाला फटका, महावितरणसोबतच परिसरातील नागरीकांनाही करावा लागते गैरसोय‎

Marathi News Local Maharashtra Amravati The Garbage Piles Accumulated Along With The Urban Settlements Are A Blow To The Mahavitaran, Along With The Mahavitaran, The Citizens Of The Area Also Have To Suffer Inconvenience. अमरावती2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती शहरात अलीकडे कचरा साचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरी वस्तीसह शहरातील मुख्य बाजारपेठ, मुख्य रस्त्यांवरही…

Read More

"माझ्या मरणाने गरिबांचे हित होत असेल, तर खुशाल जीव घ्या!":मृत्यू समोर उभा असतानाही मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन करणारे महात्मा जोतिबा फुले

दिवसभराचे काम आटपून रात्रीच्या वेळी एक व्यक्ती झोपली होती. साधारण मध्यरात्रीचीच वेळ होती ती. नेमके तेव्हाच त्यांच्या घरात काहीतरी आवाज झाला आणि त्यांना जाग आली. घरात लावलेल्या समईच्या प्रकाशात त्यांना दोन अंधुक अशा आकृत्या दिसल्या. त्यांनी मोठ्याने विचारले, “कोण आहे रे तिकडे?” त्यावर त्यातील एकाने म्हटले, “आम्ही तुमचा निकाल लावायला आलो आहोत.” दूसरा व्यक्ती म्हणाला,…

Read More

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण लवकरच:पंकजा मुंडेंची घोषणा; सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरणापेक्षा तिच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर देण्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या….

Read More

पुणे प्रदूषण वाढले: RMC, हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलवणार:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची घोषणा, नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णय

पुणे शहराच्या वायू प्रदुषणात वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात अनेक भागात खाजगी तसेच महापालिकेचे आरएमसी प्लांटस् , डांबर प्लांटस् (हॉटमिक्स प्लांट) आहेत. यामुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन प्रामुख्याने महापालिकेचे आरएमसी प्लांट आणि डांबर प्लांट शहराबाहेर हलविण्यासाठी प्रशासनाने काम करावे. तसेच शहरात प्रदूषण नियामक मंडळाच्या…

Read More