Headlines

भामसं चे आज देशव्यापी धरणे आंदोलन:ईपीएफ पेन्शन, किमान वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारला घेरणार

भारतीय मजदूर संघाने (भामसं) केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आज, १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. नागपुरातील रिझर्व्ह बँकेसमोरील संविधान चौकात दुपारी ३ वाजता हजारो कामगारांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. विविध उद्योग, सार्वजनिक उपक्रम तसेच संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. संघ परिवाराशी…

Read More

"जोपर्यंत Re-Exam होत नाही, आम्ही इथून जाणार नाही":हायकोर्ट परीक्षेतील गोंधळावरून अभिजीत दिपकेंचा संताप, आंदोलनात सहभागी

छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली. विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसल्याने परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून…

Read More

मोदींवरील इन्स्टाग्राम पोस्ट प्रकरणी:वकिलाला पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ॲड. अमोल गव्हाणे (रा. भोसरी, पुणे) यांना पुणे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. चौधरी-इनामदार यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ॲड. अमोल गव्हाणे यांनी २१ जुलै रोजी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोला हार घातलेला असून,…

Read More

उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांना सांगितीक मानवंदना:ढोलकी, गायन, तबलावादनाने 33 व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

फरुखाबाद घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांना त्यांच्या ३३व्या स्मृतिदिनानिमित्त सांगितीक मानवंदना देण्यात आली. बहारदार ढोलकी वादन, किराणा घराण्यातील बंदिशींचे सुमधुर गायन आणि तालबद्ध तबलावादनातून ही आदरांजली अर्पण करण्यात आली. उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांचे नातू आणि प्रसिद्ध तबलावादक सलीम अख्तर यांच्यासह त्यांच्या शिष्य परिवारातर्फे पुणे येथील भरत नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचे…

Read More

महावितरणचा वीजचोरांना तडाखा:राज्यात 19 हजारांवर वीजचोऱ्या उघड, जुलै महिन्यात तब्बल 11 हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

महावितरणने वीजचोरीविरुद्ध राज्यभरात धडक मोहीम सुरु केली असून गेल्या चार महिन्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीमध्ये १९ हजार ५९९ ठिकाणी वीजचोरी उघड झाली आहे. यामध्ये गेल्या जुलै महिन्यात पर्दाफाश झालेल्या तब्बल ११ हजार ३२ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. थेट तारेच्या हूकद्वारे व मीटरमध्ये फेरफार केलेल्या १५ हजार ९६५ प्रकरणांत ३० कोटी ३६ लाख रुपयांची वीजचोरी…

Read More

पाच गर्भपातांनी खचली नाही, अखेर बाळाचा जन्म:पुण्यातील डॉक्टरांच्या उपचारांनी महिलेच्या कुशीत आलं निरोगी बाळ

पुण्यातील औंध येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रनमध्ये एका ३४ वर्षीय आयटी कर्मचारी महिलेने पाच गर्भपातानंतर निरोगी बाळाला जन्म दिला. नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ३७ आठवड्यांनी २.८ किलो वजनाच्या मुलाचा जन्म झाला. हे प्रगत उपचारांमुळे शक्य झाले. पिंपळे सौदागर येथील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या या महिलेच्या यापूर्वी पाच गर्भधारणा अपयशी ठरल्या होत्या. पहिली गर्भधारणा सुरुवातीच्या…

Read More

बुलढाण्यात मोठं ‘ऑपरेशन टायगर’ होणार:राज्यातील शिवसेनेचा सर्वात मोठा बालेकिल्ला बुलढाणा करणार – संजय गायकवाड

आगामी काळात बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहेत. “बुलढाण्यात खूप मोठं ‘ऑपरेशन टायगर’ होणार असून, राज्यात शिवसेनेचा सर्वात मोठा बालेकिल्ला बुलढाणा होणार आहे,” असा दावा गायकवाड यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड…

Read More

Sudhir Mungantiwar Slams Prithviraj Chavan Over Gopinath Munde Remark

“स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आता हयात नसताना त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला अजिबात शोभत नाही. मृत्यूनंतर ज्या व्यक्तीला स्वतःचे खंडन करता येत नाही, अशा व्यक्तीवर चर्चा करण . नेमका वाद काय? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच एक खळबळजनक दावा केला होता. “भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे…

Read More

Mahad MIDC Indo Amines Gas Leak Accident; One Worker Dead, Many Injured

रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीत (MIDC) एक दुर्दैवी दुर्घटना उघडकीस आली आहे. येथील ‘इंडो अमायन्स’ या रासायनिक कंपनीत शनिवारी संध्याकाळी अचानक विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेत एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले असून, अन्य ८ जण गंभीररीत् . नेमकी दुर्घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी महाड MIDC मधील ‘इंडो अमायन्स’ कंपनीत नेहमीप्रमाणे काम…

Read More

Someshwar Sugar Factory Pune Record Sugarcane Price Hike; 4000 Per Ton

पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने’ उसाला विक्रमी दर देण्याचा मोठा निर . संचालक मंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय नुकतीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मागील वर्षी (2025-26)…

Read More