बिहार, यूपी, महाराष्ट्र-कर्नाटकातील विधान परिषदेच्या २८ जागांवर मतदान:यूपीत मतदानादरम्यान सपा आणि भाजप कार्यकर्ते भिडले; २७ ऑक्टोबरला निकाल
बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील विधान परिषदेच्या 28 जागांसाठी शुक्रवारी मतदान सुरू आहे. सर्वाधिक 11 जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यानंतर बिहार (8), महाराष्ट्र (5) आणि कर्नाटक (4) यांचा क्रमांक लागतो. मतदान सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होईल. मतमोजणी 27 ऑक्टोबरला होईल. दरम्यान, मुझफ्फरनगरमध्ये समाजवादी पक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. राज्यमंत्री कपिलदेव अग्रवाल यांच्यासमोर…