1 कोटीची लाच घेणारा पनवेलचा सीजीएसटी अधीक्षक, सल्लागारास सीबीआयकडून अटक:एनओसीच्या मोबदल्यात लाचखोरी; दोघांना 2 दिवस न्यायालयीन कोठडी
खासगी रिअल इस्टेट कंपनीच्या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागणारे सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पंकजकुमार तसेच सल्लागार प्रसाद स्वामी यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांच . नवी पनवेलमधील सेक्टर १७ मध्ये दोन इमारतींचे पुनर्विकासाचे काम सुरू आहे. यामध्ये सीजीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्कच्या मालकीच्या…