कभी- कभी मेरे दिल मे खयाल आता है….:ब्रिजधाम आश्रमात हिंदी गाण्यांची मैफल
सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमात रविवारी सायंकाळी ‘सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या’ वतीने ‘सूरसंध्या’ या सांस्कृतिक गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पावसाचा हलकासा शिडकावा आणि हवेतील गारवा अशा आल्हाददायक वातावरणात ‘सत्यम शिवम् सुंदरम’ हे गाणे सुरू होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है’ यांसारख्या सदाबहार गाण्यांमुळे आश्रमातील आजी-आजोबांसह सर्वच रसिक…