Headlines

Indian Market Sees ₹2.25 Lakh Crore Sales in 2026 Amidst Weak Rupee & Slow Growth

Marathi News Business Indian Market Sees ₹2.25 Lakh Crore Sales In 2026 Amidst Weak Rupee & Slow Growth मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय शेअर बाजारातून पैसे काढणे मे महिन्यातही सुरूच ठेवले. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात इक्विटी मार्केटमधून 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. कंपन्यांची सुस्त कमाई वाढ, रुपयाची कमकुवतता आणि जागतिक…

Read More

प्रगतिशील शेतकरी:तोंडल्याने पालटले नशीब; अवघ्या 13 गुंठ्यात वार्षिक 5 लाख उत्पन्न; टेंभुर्णीच्या शेतकऱ्याचा पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोग

सतत बदलणारे हवामान, खतांचे वाढते गगनचुंबी दर आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे पारंपरिक शेती बेभरवशाची ठरत असताना, माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळील चव्हाणवाडी येथील एका प्रगतीशील युवकाने आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. येथील तरुण शेतकरी शाम नांगरे यांनी अवघ्या १३ गुंठ्यांच्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यात ‘अलिबाग’ जातीच्या तोंडलीची यशस्वी लागवड करून, त्यातून वर्षाकाठी तब्बल ५ लाख…

Read More

Sandeep Deshpande Slams CM Devendra Fadanavis Over Missing Link Landslide

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पडझडीसाठी ‘निसर्गाचे चक्र’ बदलल्याचे कारण दिले होते. आता महाराष्ट्र नवनिर्म . ज्यांना टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावे संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर सरकारची खिल्ली उडवली. “मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूच…

Read More

नागपूरच्या डागा रुग्णालयात NICU मध्ये अचानक आग:नवजात बालकांना जीव धोक्यात घालून बाहेर काढले; हॉस्पिटलमध्ये भीषण प्रसंग

नागपूर शहरातील सरकारी डागा रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्री मोठी धावपळ उडाली. रुग्णालयातील नवजात शिशु दक्षता विभागात अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी विभागात अनेक नवजात बालकांवर उपचार सुरू होते. अचानक धूर पसरू लागल्यानंतर रुग्णालय प्रशासनासह…

Read More

पुणे येथे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण:सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले, आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड

पुणे येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून हे केंद्र साकारले आहे. या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,…

Read More

मान्सूनपूर्व कामांना वेग:आदिला नदी 97 % स्वच्छतेचा मनपाचा दावा; गाळ स्वत: उचलून 30 लाख बचत

गेल्या वर्षी आदिला नदीला पूर येऊन काही वसाहतीत पाणी शिरल्यामुळे यंदा मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. नगर अभियंता कार्यालय आणि आठ झोनच्या माध्यमातून शहरात मान्सूनपूर्व कामे कामे केली जात आहेत. आदिला नदी स्वच्छतेची जबाबदारी झोन क्रमंाक एक आणि सहाकडे आहे. यंदा नदीपात्रातील प्रवाह सुरळीत राहावा व पूर संकट येऊन नये म्हणून नदीपात्र स्वच्छतेचे काम ९७…

Read More

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू:मच्छीमार युवकांना 6 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण, आधुनिक मासेमारी तंत्रज्ञानाचे मिळणार मार्गदर्शन

राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 136 व्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून इच्छुक मच्छीमार युवकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत….

Read More

मारुतीने सादर केली देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूल कार वॅगन-आर:85% मिश्रित पेट्रोलवर चालेल; केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले- E20 पेट्रोलपेक्षा E85 स्वस्त असेल

मारुती सुझुकीने आज (४ जून) भारतात पहिली फ्लेक्स-फ्यूल कार वॅगन-आर फ्लेक्स-फ्यूल सादर केली आहे. नवीन वॅगन-आर पूर्णपणे E85 इंधनावर (८५% पर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोल) चालण्यास सक्षम आहे. सध्या ही गाडी फक्त फ्लीट ऑपरेटर्स आणि ओला व उबरसारख्या कॅब एग्रीगेटर्ससाठीच उपलब्ध असेल. याच कारणामुळे मारुतीने वॅगन-आर फ्लेक्स-फ्यूलच्या किमती जाहीर केलेल्या नाहीत. कारच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल नाही,…

Read More

AIADMK मध्ये फूट, बंडखोर गटाचा TVKला पाठिंबा:षण्मुगम म्हणाले- जनादेश विजयसोबत, आम्ही DMK मध्ये सामील झालो असतो तर संपलो असतो

तामिळनाडूमध्ये AIADMK पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. पक्षाचे नेते सी.व्ही. षणमुगम यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळगम’ (TVK) या पक्षाला पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत ३० आमदारांनीही विजय यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले असल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी सकाळी षणमुगम यांनी निवेदन दिले, ‘आम्ही जनतेचा जनादेश स्वीकारतो. हा जनादेश TVK साठी…

Read More

योगा अभ्यासातून निरोगी जीवनाचा संकल्प करावा:ठाणेदार सुरेश म्हस्के यांचे प्रतिपादन, विविध योगासनांचा सराव करुन घेतला‎

धावपळीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असून नियमित योगाभ्यासातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे प्रतिपादन परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भारवी कला अकादमी, जय गजानन योगा ग्रुप व वाघामाता योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

Read More