Headlines

उज्जैनमधील 2 बालकांची तस्करी, शिर्डीत मागायला लावली भीक:राहात्यातील डॉ. येलम यांच्या पुढाकारातून सुटका, पालकांच्या स्वाधीन

मध्य प्रदेशातील उज्जैन येथून फूस लावून शहरात आणलेल्या नऊ वर्षांखालील दोन अल्पवयीन मुलांकडून भीक मागवून घेणे, कचरा गोळा करायला लावणे आणि थेट चोरीचे हायटेक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “मनोमय हार्ट फाउंडेशन’चे डॉ. पंकज येलम (राहाता) यांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही निष्पाप मुलांची नरकातून सुटका करण्यात यश आले. उज्जैन येथील एका अमली पदार्थांच्या आहारी…

Read More

गिरीश महाजनांनी तेवढा तरी अजितदादांचा आदर्श घ्यावा:व्हायरल व्हिडिओवरून अमोल मिटकरींचा सल्ला; मुरलीधर मोहोळ यांच्यावरही निशाणा

वरळी येथे भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य महिलेने संताप व्यक्त करत थेट मंत्री गिरीश महाजन यांना ‘गेट आऊट’ म्हटले. या महिलेचा हा रुद्रावतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावर गिरीश महाजन यांनी त्यांची भाषा योग्य नव्हती असे म्हटले आहे. आता यावर…

Read More

सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर पोलिस आयुक्तांचा खुलासा:9 पानांच्या पत्रातून गुन्हेगारी घटल्याचा दावा; जाहीर केली अधिकृत आकडेवारी

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे पोलिस प्रशासन यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. पुणे हे गुन्हेगारांचे केंद्र बनत चालले आहे, असा गंभीर आरोप करत सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली होती. या आरोपांना उत्तर देताना अमितेश कुमार यांनी 9…

Read More

जळगावात लाचखोर अधिकाऱ्याच्या घरी ACB चा मोठा छापा:कोट्यवधींचे घबाड उघड, तब्बल 2.94 कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त

जळगाव येथे एका अधिकाऱ्याच्या घरावर पडलेल्या मोठ्या छाप्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अकोला येथे कार्यरत असलेल्या व जळगावात वास्तव्यास असलेल्या एका मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरावर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली. या धाडीमध्ये अधिकाऱ्याच्या घरातून प्रचंड प्रमाणात रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले असून, एखाद्या धनकुबेरालाही लाजवेल अशी बेहिशोबी संपत्ती याठिकाणी सापडली आहे. जळगावमधील…

Read More

अन्नदात्यासाठी अन्नत्याग!:सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे आजपासून पंढरपुरात बेमुदत आंदोलन

महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आजपासून पंढरप पवित्र भूमीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहेत. “सरकारने जाहीर केलेली ३५ हजार कोटींची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे. यातील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असा गंभीर आरोप करत रोहित पवारांनी विनाअट…

Read More

बंगाल गँगरेप मर्डर – मुख्य आरोपीसह 3 जणांना बेड्या:बारुईपूरमध्ये जिवंत मुलीला तलावात फेकले होते; शवविच्छेदन अहवालात दावा – फुफ्फुसे, पोटात पाणी आढळले

बंगाल पोलिसांनी सोमवारी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीची ओळख आनंद सरदार अशी झाली आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला शहरातील बाजारपेठेतून पकडले. या अटकेसह प्रस्तुत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 6 लोकांची एसआयटी (SIT) स्थापन…

Read More

Film style fight between doctors and nurses at Ladsawangi Health Center

लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाच्या उपचारावरून वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध करमाड ठाण्यात तक्रार . शनिवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपळकुंठा येथील गरोदर महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आल्या. त्यांच्या प्रसूतीची जबाबदारी नेमकी कोणी घ्यावी, यावरून वैद्यकीय अधिकारी डॉ….

Read More

कलमा न वाचल्याने चाकूहल्ला:मुंबईत पहलगामसारख्या हल्ल्याचा उलगडा; घरातून संशयास्पद साहित्य जप्त, ATSकडून तपासाला वेग

मुंबईजवळील मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकूहल्ला प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला साधा गुन्हा वाटणाऱ्या या घटनेचा तपास आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. आरोपीच्या घरातून काही संशयास्पद आणि कट्टर विचारसरणीशी संबंधित साहित्य सापडल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ गुन्हेगारी नव्हे, तर व्यापक सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले जात…

Read More

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवगाव रंगारीत पंचमी उत्सवाचे मेढ पूजन:नरसिंह जयंतीला होणार बोहडा समाप्ती, सोंग काढून होणार उत्सवाची सांगता‎

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भगवान नृसिंह जन्मोत्सवानिमित्त वार्षिक सोंगाच्या पंचमी उत्सवाची मेढ पूजन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १९ रोजी झाले. शिवसेना उपतालुकाप्रमुख गोकुळ गोरे, ग्रामपंचायत सदस्य ललित सुराशे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचाल . पाच दिवसांत सुरुवात विदूषक, गणपती, सरस्वतीच्या सोंगाने होते. राम-लक्ष्मण, वेताळ, बाळंतीण, रेणुकामाता, कालिकामाता, शंकर-पार्वती, संतोषीमाता, रावण, वानर ताटी, खंडोबा, वीरभद्र, तुळजाभवानी,…

Read More

Nepal-Bound Bus Overturns in Udham Singh Nagar, 9 Injured Including Infant

Marathi News National Uttarakhand Bus Accident: Nepal Bound Bus Overturns In Udham Singh Nagar, 9 Injured Including Infant रुद्रपूर1 दिवसापूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमधील उधमसिंह नगरमध्ये बुधवारी पहाटे हरिद्वारहून नेपाळला जाणारी बस उलटली, ज्यात 71 लोक होते. माहितीनुसार, भारत-नेपाळ मैत्री सेवेची बस गदरपूरमध्ये अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात एका महिन्याच्या बाळासह 9 प्रवासी जखमी…

Read More