Headlines

गृहिणीने दाखवले धाडस, चोराला ठणकावले – चालता हो…:‘आईसह मलाही मारलं असतं म्हणून धीर एकवटला, अन् कोयता घेऊन चोराला घरातून पिटाळून लावलं’

बीड बायपास रोडवर शिवकृपा कॉलनीत शुक्रवारी पहाटे चोरटा एका घरात शिरला. घरात स्वाती कुलकर्णी व त्यांच्या आई होत्या. चोरट्याला पाहून त्या घाबरल्या नाहीत. उलट प्रसंगावधान दाखवत फांद्या कापायचा कोयता घेऊन त्यांनी चोरट्याला घरातून पिटाळून लावले. पहाटेचा हा थरार त्यांच्याच शब्दांत… पहाटेची वेळ होती. मी आणि माझी वृद्ध आई दोघीच घरात गाढ झोपलो होतो. पती गावाकडे…

Read More

Highways Get Lakhs of Crores, No Farmer Loan Waiver Funds?

राज्यातील शेतकरी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, कृषी उत्पादन खर्च आणि कर्जमाफीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. पावसाळी अधिवेशनात नियम 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत सहभागी ह . कर्जमाफीवरून सरकारला सुनावले चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी 2008 मध्ये केंद्र सरकारने केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीचा उल्लेख केला. तसेच राज्यातील विविध…

Read More

राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?:खासदार संजय राऊत यांचा भाजपवर घणाघाती हल्ला

मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकासाठी (डिलिमिटेशन बिल) आवश्यक असलेला बहुमताचा आकडा भाजप सरकार कितीही पक्ष आणि खासदार फोडले तरी गोळा करू शकत नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, अयोध्येतील राम मंदिराच्या नावावर भाजपच्याच लोकांनी मोठी लूट केली असून, या कथित घोटाळ्याविरोधात आजपासून शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी…

Read More

अजिंठा लेणी येथे ‘ऐतिहासिक संबंध, भारत आणि प्राचीन विश्व’ प्रदर्शन:म्युझियम ऑन व्हील्स उपक्रमाला पर्यटकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने सुरू केलेल्या ‘म्युझियम ऑन व्हील्स’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी अजिंठा लेणीच्या पायथ्याशी ‘ऐतिहासिक संबंध: भारत आणि प्राचीन विश्व’ या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या फिरत्या संग्रहालयाला देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक इतिहासाची माहिती घरबसल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल पर्यटकांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि…

Read More

कमळ पक्ष्याची जून-सप्टेंबरऐवजी मेमध्येच पिल्ले:पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी उलगडले नांदूरमध्यमेश्वरातील पक्ष्याचे नवे वर्तन‎

. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात कमळ पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिजंट-टेल जाकाना या पक्ष्याच्या प्रजनन वर्तनामध्ये संभाव्य बदलाची नोंद पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी केली आहे. सामान्यतः फिजंट-टेल जाकाना हा पक्षी पाण्यावर तरंगणाऱ्या कमळाच्या पानांमध्ये किंवा जलवनस्पतींच्या सुरक्षित भागात घरटी बांधतो. त्याच्या लांब व बारीक बोटांमुळे तो पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींवर सहज हालचाल करू शकतो. त्यामुळे कमळाची…

Read More

न्यायाधीशांनी न्यायदान, शिस्त, संवेदनशीलतेचा वारसा जपावा:प्रधान जिल्हा न्या. शिवाजी कचरे यांचे आवाहन‎

अहिल्यानगर न्यायाधीशांनी आपल्या कार्यकाळात न्यायदान, शिस्त आणि संवेदनशीलतेचा जो आदर्श निर्माण केलेला असतो, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार सोहळे हे एक उत्तम माध्यम आहे. न्यायाधीश आणि वकील (बार) यांच्यातील सौहार्दाचे संबंध न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहेत, असे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी केले. अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयातून बदली झालेले, नव्याने…

Read More

शेतमजुरी; स्वत:च स्वयंपाक करत किशोरचे बारावीत यश:आजारी आईची सेवा; न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची यशोगाथा‎

प्रतिनिधी | अकोला घरची आर्थिक परिस्थिती बेताची…केवळ दीड एकर शेती…वडिलही इतरत्र काम करतात,भाऊ खासगी क्षेत्रात नौकरीला…महाविद्या लयाला सुट्टी असलेल्या दिवशी स्वत:ही शेत मजुरी केली, आजारी आईची सेवा केली, एक वेळचा स्वयंपाक स्वत:च केला, अशा विपरीत परिस्थितीशी दोन हात करीत वर्षभर नियमित अभ्यास केला अन् बारावीत वाणिज्य शाखेतून प्रथम येत अथक परिश्रमाने शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा…

Read More

शिवना मंडळात 12 शेत रस्ते खुले, शेतकऱ्यांना दिलासा:महसूल प्रशासनाची मध्यस्थी, नागरिकांत आनंदाचे वातावरण‎

सिल्लोड तालुक्यातील शिवना महसूल मंडळात अनेक वर्षांपासून प्रलंबित अतिक्रमित शेत रस्त्यांचा प्रश्न महसूल प्रशासनाच्या मध्यस्तीने यशस्वी मार्गी लागला आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत होते. मंडळातील ८ गांवात १२ रस्ते मोकळे करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात शेतात पेरणी, मशागत व इतर…

Read More

री-नीट: 5 विद्यार्थ्यांसह 24 जणांना अटक:बिहारमध्ये 40 लाख घेऊन डमी विद्यार्थी परीक्षेला बसले, फिंगरप्रिंट घेणाऱ्या बायोमेट्रिक कंपनीचे 14 कर्मचारीही सामील

३ मे रोजी पेपरफुटीनंतर रविवारी नीट-युजी २०२६ ची पुन्हा परीक्षा झाली. यादरम्यान बिहारमध्ये एका मोठ्या सॉल्वर गँगचा पर्दाफाश झाला. खऱ्या परीक्षार्थीच्या जागी बसण्यास वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी ३०-४० लाखांत डील ठरवली होती. पोलिसांनी या प्रकरणात गँगच्या म्होरक्यासह पीएमसीएच, गयाजी मेडिकल कॉलेज, एम्स रायबरेली व बीएचयूच्या ५ मेडिकल विद्यार्थ्यांसह एकूण २४ जणांना अटक केली. यात परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे फिंगरप्रिंट…

Read More

अभिनेत्री कृषी थापांडाच्या फ्लॅटमधून मित्राचा मृतदेह सापडला:पोलिसांना आत्महत्येचा संशय; घटनेपूर्वी अभिनेत्रीला केला होता फोन

बंगळुरूमध्ये कन्नड अभिनेत्री कृषी थापांडाच्या फ्लॅटमध्ये त्यांच्या ४५ वर्षीय मित्राचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, मृताची ओळख व्यावसायिक वैशाख अशी झाली आहे आणि प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली, जेव्हा वैशाखचा मृतदेह राजराजेश्वरनगर येथील अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये छताच्या पंख्याला…

Read More