Headlines

निळ्या सागराच्या साक्षीने महामानवाला अभिवादन:महामानवाच्या जयघोषाने दुमदुमले नगर, डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी अनुयायांच्या रांगा‎

. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज अहिल्यानगरमध्ये भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी भीमप्रेमींचे जत्थे मार्केट यार्ड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात येते होते. “महामानवाच्या विचारांनी न्हाले नगर” असेच काहीसे चित्र आज संपूर्ण शहरात दिसत होते. मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादनासाठी अनुयायांच्या लांबच लांब…

Read More

‘सैयारा’ नंतर पुन्हा एकत्र येतील अहान-अनीत:मोहित सूरी त्यांच्या सिग्नेचर शैलीतील रोमान्स आणि संगीताचे मिश्रण सादर करतील

‘सैयारा’च्या यशानंतर अहान पांडे आणि अनित पड्डाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सूत्रांनुसार, यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली दिग्दर्शक मोहित सूरी या दोन्ही कलाकारांना घेऊन एक नवीन म्युझिकल लव्ह स्टोरी बनवणार आहेत, ज्याचे चित्रीकरण याच वर्षाच्या शेवटी सुरू होईल. सूत्रांनुसार, हा अनटाइटल्ड चित्रपट ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये फ्लोअरवर जाईल. चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली होईल…

Read More

पाकिस्तान-चीनविरुद्ध तिन्ही सेनांच्या दोन संयुक्त कमांड:तीन थिएटर कमांडचा ब्लू प्रिंट तयार; व्हाईस सीडीएसचे पदही तयार होणार

सरकार तिन्ही सेनांच्या संरचनेत मोठा बदल करणार आहे. या अंतर्गत आता भूदल, वायुदल आणि नौदल संयुक्तपणे थिएटर कमांड म्हणून काम करतील. पाकिस्तानशी सामना करण्यासाठी वेस्टर्न तर चीनशी मुकाबला करण्यासाठी नॉर्दर्न थिएटर कमांड असेल. हिंदी महासागरातील मोठ्या सागरी क्षेत्राच्या संरक्षणासाठी मॅरिटाइम कमांड तयार होईल. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ…

Read More

महाराष्ट्र 2 कोटींसह अव्वल:अस्थिर बाजारातही NSE मध्ये गुंतवणूकदारांची वाढ कायम; महाराष्ट्र 2 कोटींसह अव्वल

बाजारातील चढ-उतार आणि अपेक्षेपेक्षा कमी परतावा असूनही National Stock Exchange of India (NSE) मध्ये गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. ज्यातून भारतीय भांडवली बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांचा मजबूत सहभाग दिसून येतो. एनएसईने जाहीर केले की 27 एप्रिल 2026 रोजी एकूण अद्वितीय नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 13 कोटींच्या पुढे गेली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये 12 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर…

Read More

शुभारंभच्या 10 दिवसीय नाट्य कार्यशाळेचा समारोप:कलाकारांनी सादर केली स्वगते, मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

अमरावती येथील ‘शुभारंभ थिएटर्स कल्चरल अँड एज्युकेशनल सोसायटी’ने आयोजित केलेल्या दहा दिवसीय नाट्य कार्यशाळेचा नुकताच उत्साहात समारोप झाला. या सांगता समारंभाला प्रसिद्ध नाट्य अभिनेते प्रसाद खरे आणि ख्यातनाम नाट्य लेखक-दिग्दर्शक अभय नवाथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दहा दिवस चाललेल्या या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या सर्व कलाकारांनी समारोप प्रसंगी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यांनी एकापेक्षा एक…

Read More

नाशिकमध्ये परिचारिकेची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या:दोन वाजता ड्युटी संपवून गेली अन् पुन्हा दरवाजा उघडलाच नाही

येथील एका खासगी रुग्णालयाच्या परिचारिकांसाठी असलेल्या रुममध्ये शनिवारी (दि. 11) दुपारी 22 वर्षीय नर्सने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. नाशिकरोड पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी आक्षेपार्ह असे काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिकरोडच्या रुग्णालयात तन्वी भदाणे (22, गुंजाळनगर, ता. देवळा) ही दीड वर्षांपासून परिचारिका म्हणून कार्यरत…

Read More

साई टेकडी परिसरातील तलावात 3 जण बुडाले:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले

सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ६ मित्रांपैकी तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. एका मित्राला पाण्यात बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोघेही पाण्यात ओढले गेले. अग्निशमन दल आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे दोघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सातारा परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे. मृत झालेली तिन्ही…

Read More

दिल्ली- ट्रेनमध्ये चढण्यावरून प्रवाशाची मारहाण करून हत्या:योगा एक्सप्रेसमध्ये सीटवरून वाद; मुझफ्फरनगरमधून 8 जणांना ताब्यात घेतले

दिल्लीतील शाहदरा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-3 वर शनिवारी सकाळी योगा एक्सप्रेसच्या जनरल बोगीमध्ये चढण्यावरून वाद झाला. सीट मिळवण्याच्या आणि चढण्याच्या घाईत सुरू झालेला वाद काही मिनिटांतच जीवघेणा हल्ला बनला. आरोप आहे की, प्रवाशांच्या एका गटाने 32 वर्षीय पंकज धामा यांना घेरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पंकज प्लॅटफॉर्मवर कोसळून बेशुद्ध झाले. त्यांना जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे…

Read More

खरिपाच्या तोंडावर बोगस बियाणांचे फुटले पेव‎:निर्मल सीड्सच्या विश्वास वाणाची नक्कल; बार्शीत 7.50 तर अक्कलकोटमध्ये 8.46 लाख रुपयांचे बियाणे जप्त‎

. अक्कलकोट कृषी विभागाने स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगांव ता. परांडा जिल्हा धाराशिवचे प्रोपरायटर रत्नाकर कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीचे उडीद पिकाचे वाण एनयुएल ७ विश्वास बॅगची हुबेहूब नक्कल करून आबा कृषी सेवा केंद्र अक्कलकोट येथील गोडाऊनमध्ये ४३२ बॅग व त्यांनी विक्री केलेले ४८ असे एकूण ४८० बॅग (प्रति ५…

Read More

ज्येष्ठ महिलेची ४३ लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून केली फसवणूक

पुणे, प्रतिनिधी: सायबर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेची ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ६८ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला संतनगर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता….

Read More