Ixigo ConfirmTkt Partner Swiggy Deliver Food Train Seats
मुंबई2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक भारतातील आघाडीचे AI-आधारित ट्रेन तिकीट प्लॅटफॉर्म इक्सिगो आणि कन्फर्मतिकीट यांनी ‘फूड ऑन ट्रेन’ सेवा अधिक सक्षम करण्यासाठी भारतातील अग्रेसर ऑन-डिमांड प्लॅटफॉर्म स्विगी (Swiggy Ltd, NSE: SWIGGY / BSE: 544285) सोबत भागीदारी केली आहे. स्विगीचे रेस्टॉरंट नेटवर्क आता इक्सिगो आणि कन्फर्मतिकीट ॲप्समध्ये जोडले गेल्यामुळे प्रवाशांच्या खाण्यापिण्याच्या प्रश्नावर एक उत्तम उपाय मिळाला आहे….