Headlines

West Bengal Election 2026 Second phase Rally Photos Update; BJP TMC

Marathi News National West Bengal Election 2026 Second Phase Rally Photos Update; BJP TMC | Mamata Banerjee कोलकाता18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये २९ एप्रिल रोजी १४२ जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. बुधवारी होणारे मतदान निवडणुकीची दिशा आणि सत्तेचा मार्ग निश्चित करेल. ममता बॅनर्जींनी प्रचाराच्या शेवटच्या तासांमध्ये दक्षिण कोलकातामध्ये…

Read More

हिंगोलीत वाळू माफीयांचे धाबे दणाणले!:वाळू तस्करी करणारा हायवा महसूल विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरातील खुशाल नगर भागात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनासह 15.12 लाखांचा मुद्देमाल तहसीलदारांच्या पथकाने पकडला आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात एका तरुणा विरुद्ध सोमवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हाभरात वाळू घाटांवरून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या सोबतच बाहेर जिल्ह्यातून विशेषतः…

Read More

Preet Singh Mumbai Club Assault Claims

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही शो स्प्लिट्सविलामध्ये दिसलेल्या प्रीत सिंहने दावा केला की मुंबईतील एका क्लबमध्ये तिच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे तिचा दात तुटला आणि डोळ्यांना सूज आली. प्रीतने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्याचा क्लोजअप दाखवला, ज्यात तिच्या चेहऱ्याची अवस्था खूप वाईट दिसत होती. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘मी नेहमी ऐकले होते की मुंबई…

Read More

नवरदेवाचा बूट लपवला म्हणून पोटात खुपसला खंजीर!:2 जण गंभीर जखमी, चौघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

हिंगोली तालु्क्यातील कळमकोंडा येथे विवाह सोहळ्यात नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारसाठी शासकिय रुग्णालया दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 28 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे दोन दिवसांपूर्वी…

Read More

Indian Stock Market Falls | Nifty, Sensex Dip; Banking & Pharma Stocks See Selloff

Marathi News Business Indian Stock Market Falls | Nifty, Sensex Dip; Banking & Pharma Stocks See Selloff मुंबई16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 150 अंकांनी घसरून 77,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची घसरण झाली आहे, तो 24,100 च्या पातळीवर व्यवहार…

Read More

चिमुकल्याचा सेफ्टी टँकमध्ये पडून मृत्यू:लपंडाव खेळताना न्यु शिक्षण कॉलनीत घडली घटना, पोलिसांत नोंद‎

लहानग्याचे हसणे-खेळणे आणि मित्रांसोबतचा तो निरागस खेळ. कोणाला ठाऊक होते की हा खेळ कार्तिकच्या आयुष्याचा शेवटचा खेळ ठरेल? शहरातील अकोली मार्गावरील न्यू शिक्षक कॉलनीमध्ये रविवारी (दि. २६) रात्री काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली. मित्रांसोबत लपंडाव खेळताना आठ वर्षांचा चिमुकला कार्तिक अमोल ठाकरे याचा एका उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून करुण अंत झाला. कार्तिक रविवारी सायंकाळी…

Read More

पंजाबमध्ये रेल्वे रुळावर स्फोट:रुळ तुटला, जवळच छिन्नविछिन्न मृतदेहही आढळला; एक आठवड्यापूर्वी स्फोटाची धमकी आली होती

अंबाला ते अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉर लाईनवर सोमवारी रात्री IED स्फोट झाला. ही घटना रात्री सुमारे साडेआठ वाजता राजपुरा-शंभू रेल्वे स्थानकाजवळ घडली. माहिती मिळताच जीआरपी, आरपीएफ, पंजाब पोलीस आणि इतर तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि तपास सुरू करण्यात आला. अहवालानुसार, काही काळापूर्वी रेल्वे लाईनवर सुरक्षेसंबंधी धमकी मिळाली होती, ज्याला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही आणि कोणताही…

Read More

बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय? शिवसेनेत प्रवेशाची चर्चा:विधानपरिषदेसोबत विदर्भातील पक्षाचे सर्व अधिकार आणि मंत्रिपदाचीही मागणी

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणाला नवा ट्विस्ट मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत बच्चू कडू कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष…

Read More

Indian Idol Winner Vaibhav Guptas Dhurandar 2 Song Break

23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कानपूरचे रहिवासी असलेले गायक वैभव गुप्ता यांनी आपल्या मेहनतीने आणि ध्येयाने मोठे यश संपादन केले आहे. इंडियन आयडल सीझन 14 चे विजेते वैभव आता ‘धुरंधर 2’ या चित्रपटातील त्यांच्या ‘मन अटकेया बेपरवाह दे नाल’ या गाण्यामुळे चर्चेत आहेत. सहा वर्षे सतत नकार पचवल्यानंतर मिळालेल्या या यशाची कहाणी प्रेरणादायी आहे. दैनिक भास्करशी…

Read More

जि.प. तयार करणार आरोग्य संपन्न गाव:सीईओंचे वर्षभराच्या आराखड्याचे निर्देश, कार्यशाळेस जिल्हाभरातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

राज्य शासनाचे ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य आखणी आणि सूक्ष्म नियोजन करून ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करा. पुढे याच समित्या अधिक सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करुन वर्षभराचा आराखडा तयार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी येथे केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत स्थानिक ग्रामसेवक…

Read More