Headlines

मातोश्रीबाहेर नीतेश राणेंसाठी बॅनरबाजी:ठाकरेंच्या निवासस्थानासमोर राणेंचा 'हिंदू गब्बर' आणि 'वस्ताद' असा उल्लेख, राजकीय चर्चांना उधाण

भाजपचे नेते नीतेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा ठिणगी पडली आहे. मुंबईतील कलानगर परिसरात, थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या बाहेरच राणे समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर नीतेश राणे यांचा उल्लेख ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा करण्यात आला आहे. यामुळे…

Read More

शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन हुकली:जुलै उजाडला तरी प्रत्यक्ष लाभ का नाही? कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितले कारण

राज्य सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला होत असलेला विलंब आणि त्यातील कथित जाचक अटींवरून सध्या विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. ३० जून आणि त्यानंतर दिलेली ५ जुलैची मुदत उलटूनही लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना सरकारची नेमकी अडचण आणि भूमिका स्पष्ट केली. “घाईगडबडीत…

Read More

Price Cut & 349cc Engine

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बजाज ऑटोने आपली लोकप्रिय टूरर बाईक डोमिनार 400 ची नवीन आवृत्ती भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या नवीन मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य तिची किंमत आणि इंजिनमध्ये झालेला बदल आहे. कंपनीने डोमिनार 400 च्या किमतीत 37,000 रुपयांची मोठी कपात केली आहे. आता दिल्लीत तिची एक्स-शोरूम किंमत 2.04 लाख रुपये निश्चित करण्यात…

Read More

‘राजा शिवाजी’ मधून सलमानचा लूक समोर आला:मिशा आणि भगव्या पगडीत दिसला, चित्रपटात जीवा महाले यांच्या भूमिकेत

राजा शिवाजी या चित्रपटात सलमान खानचा पहिला लूक समोर आला आहे, ज्यात तो मिश्या आणि भगव्या पगडीत दिसत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, जिथे सलमान जीवा महालेच्या भूमिकेत कॅमिओ करताना दिसला. चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राजा शिवाजी हा मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. यात…

Read More

PM मोदी गुजरातमध्ये शस्त्र कारखान्यात पोहोचले:मेड इन इंडिया टँक आणि ड्रोन पाहिले; आज सुरतमध्ये जाहीर सभा, कार्यकर्ते ईव्ही गाड्या-सायकलने पोहोचतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुजरातच्या सुरतमध्ये लार्सन अँड टुब्रोच्या आर्म्ड सिस्टिम्स कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. त्यांनी येथे मेड इन इंडिया टँक, ड्रोनसमोर उभे राहून त्याची माहिती घेतली. एल अँड टी कॉम्प्लेक्स हे भारताचे अत्याधुनिक संरक्षण उत्पादन केंद्र आहे. येथे लष्करासाठी चिलखती वाहने, तोफांशी संबंधित प्रणाली आणि इतर लष्करी प्लॅटफॉर्म तयार केले जातात, जोडले जातात (असेंबल) आणि त्यांची…

Read More

जूनमध्ये हवामान विभागाचे 23 ‘येलो अलर्ट’ ढगातच ‘विरले’:108 सरासरीच्या तुलनेत 66 मिमी बरसला, 42 मिमी पावसाची तूट कायम‎

. “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात सरासरीच्या ४२ मिमी पावसाची तूट नोंदवली गेली. जूनमध्ये हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचे २३ दिवस ‘येलो अलर्ट’ जारी केले, मात्र तीन ते चार दिवस तुरळक पाऊस वगळता हे अलर्ट ढगातच विरले. कारण २३ दिवसांत सरासरी १०८ मिमी पावसाच्या तुलनेत ६६ मिमी पाऊस झाला. आता हवामान विभागाने पुढचे ३ दिवस पुन्हा…

Read More

खाकीचे स्वप्न 2 मार्कांनी हुकले; तरुणीची आत्महत्या:नाशिकच्या घोटीमधील घटना, मिळाले 125 गुण

पोलिस भरतीत अवघ्या दोन गुणांनी अपयश आल्याने एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (२०, रा. उभाडे, ता. इगतपुरी) असे या मृत तरुणीचे नाव आहे. वर्दी मिळवून घरची परिस्थिती सुधारण्याचे तिचे स्वप्न होते, मात्र नियतीने दोन गुणांच्या अंतराने घात केला. प्रतीक्षा ही गेल्या अनेक…

Read More

PM Narendra Modi NITI Aayog Meeting 2026; DK Shivakumar Suvendu Adhikari | Vijay

Marathi News National PM Narendra Modi NITI Aayog Meeting 2026; DK Shivakumar Suvendu Adhikari | Vijay Viksit Bharat नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची (गव्हर्निंग कौन्सिल) 11 वी बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे…

Read More

हिंगोलीत चोरट्यांचा हैदोस!:तिरुपती नगर परिसरात घरांची 'रेकी' करून दोन दुचाकी पळवल्या; सीसीटीव्ही फुटेज समोर

हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागात चोरट्यांनी दोन दिवसाची वाहने पळविल्याची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागामध्ये शुक्रवारी तारीख 26 पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पाच चोरट्यांनी प्रवेश केला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी पायाचा आवाज येऊ नये यासाठी पायातील चपला व बुट…

Read More

पुणे विद्यापीठात दहशतवाद विरोधी दिन पाळला:राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. या प्रसंगी राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली आणि दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर,…

Read More