साडेचार वर्षांच्या बालिकेवर कॉक्लियर इम्प्लांट यशस्वी:सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात पार पडली पाचवी यशस्वी शस्त्रक्रिया
विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयामध्ये साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील पाचवी यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट सर्जर . बालिका साडेचार वर्षांवरील असल्याने ती कोणत्याही योजनेमध्ये बसत नव्हती. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधीची उपलब्धता अमरावती जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपीसाठी…