Headlines

Indian-Origin Vas Narasimhan Joins AI Firm Anthropic Board

Marathi News National Indian Origin Vas Narasimhan Joins AI Firm Anthropic Board | Current Affairs 2026 2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करेल भारत मे महिन्यात ब्रिक्स (BRICS) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करेल. अहवालानुसार,…

Read More

मनपा सत्ताधाऱ्यांमध्येच ‘सुंदोपसुंदी’:भाजप-शिंदेसेनेच्या नगरसेवकांची पोलिसांत धाव; भारुकांवर 2 गुन्हे, अग्रवालांविरुद्ध नाही‎

महापालिका स्थायी समिती सभापती तथा भाजपचे नेते विजय अग्रवाल आणि शिंदे सेनेचे नगरसेवक सागर भारुका यांच्यात सोमवारी सभागृहात तसेच त्यानंतर बुधवारी झालेल्या वादाचे पडसाद गुरुवारीही उमटले. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून भारुका यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले. मात्र भारुका यांनी विजय अग्रवाल यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, भारुका…

Read More

मराठवाड्यात 18, तर विदर्भात 19 एप्रिलपर्यंत उष्णतेचा प्रचंड तडाखा:पुढील चार दिवस निर्णायक, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. विशेषतः पुणे शहरात उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत असून तापमान 40 ते 41 अंश सेल्सियस दरम्यान स्थिर आहे. लोहगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 42 अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस परिस्थिती अधिक गंभीर…

Read More

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर:उद्यापासून रस्त्यावर उतरणार, CM फडणवीसांचा एल्गार; शिंदेंचाही हल्लाबोल

देशाच्या संसदेत आज महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून अभूतपूर्व राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सादर केलेले ‘संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६’ (नारी शक्ती वंदन अधिनियम) लोकसभेत आवश्यक तांत्रिक बहुमताअभावी नामंजूर झाले. घटनादुरुस्तीसाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता असते, मात्र संख्याबळ न जुळल्याने हे ऐतिहासिक विधेयक रखडले आहे. या निकालावरून मुख्यमंत्री…

Read More

शहा यांनी समजावले- लोकसभेच्या जागा 850 कशा होतील:दक्षिणेकडील 5 राज्यांच्या जागा 129 वरून 195 होतील; सर्वाधिक फायदा यूपी, महाराष्ट्राला

लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित सुधारणा विधेयकांवर चर्चा सुरू असताना, गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, परिसीमनमुळे कोणत्याही राज्याचे नुकसान होणार नाही. लोकसभेच्या जागा 543 वरून 850 कशा होतील, हे त्यांनी सांगितले. खरं तर, चर्चेदरम्यान विरोधक आरोप करत होते की, परिसीमनमुळे उत्तरेकडील राज्यांना फायदा होईल, तर दशकांपासून लोकसंख्या वाढीतील फरकामुळे दक्षिणेकडील राज्ये मागे पडतील….

Read More

व्हिडिओ, शोषण आणि पैज:अमरावतीतील धक्कादायक कट कारस्थान समोर; मुलींच्या शोषणाचा घृणास्पद प्रकार उघड

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला सामान्य वाटणाऱ्या या प्रकरणामागे एक भयानक आणि विकृत मानसिकतेचा खेळ लपलेला असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन तरुणांमधील एका विचित्र पैजेपासून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली होती. आपल्यापैकी कोण जास्त मुलींना आकर्षित करू शकतो? या स्पर्धेने पुढे अत्यंत…

Read More

मंत्रालयातून यात्रेचा परवाना काढून देण्यासाठी सहा लाख रुपयांची फसवणूक:पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यात्रेसाठी भाविक नेण्याचा मंत्रालयातून परवाना काढून देण्यासाठी सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली तसेच पैसे परत मागितल्यानंतर मारहाण करणाऱ्या पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून त्यासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला येथील टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे सोईल अहमद खान…

Read More

होर्मुज मार्ग उघडल्यानंतर कच्चे तेल 13% स्वस्त:एका बॅरलची किंमत 99.39 वरून 86 डॉलर झाली; अमेरिकन शेअर बाजार 2% वाढला

इराणने होर्मुज मार्ग व्यावसायिक जहाजांसाठी पूर्णपणे खुला करण्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर 13% नी स्वस्त झाले आहेत. शुक्रवार, 17 एप्रिल रोजी दर सुमारे 13 डॉलरने घसरून 86 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. एक दिवसापूर्वी कच्च्या तेलाची किंमत 99.39 डॉलर प्रति बॅरल होती. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचा दर 73 डॉलर प्रति…

Read More

वसमतमध्ये बँक अधिकाऱ्याला शिवीगाळ:पैशांच्या तुटवड्यावरून कॅनरा बँकेत राडा, दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांमधून रकमांचा ठणठणाट असून ग्राहक अन अधिकाऱ्यांमधून पैशासाठी वादावादीला तोंड फुटले आहे. आरबीआय कडूनच रकमांचा कमी पुरवठा झाल्यामुळे नाणे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मात्र चांगलाच फटका सहन करावा लागते. वसमत येथे अधिकारी व ग्राहकांच्या वादातून दोघांवर गुरुवारी ता. 16 वसमत शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली…

Read More

TIME 100 Most Influential Indians List; India-Uzbekistan Dustlik Exercise

13 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. TIME 100 यादीत 3 भारतीयांचा समावेश 15 एप्रिल रोजी जगातील प्रतिष्ठित TIME मासिकाने 2026 ची TIME 100 Most Influential यादी जाहीर केली. या यादीत सुंदर पिचाई, रणबीर कपूर आणि शेफ विकास खन्ना यांना जगातील…

Read More