Headlines

नागपूर परिक्षेत्रात महसूल विभाग लाचखोरीत अव्वल:19 सापळ्यांसह अव्वल, पोलिस विभाग 12 कारवायांसह दुसऱ्या स्थानी

नागपूर परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत महसूल विभाग लाचखोरीत अव्वल ठरला आहे. जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत एसीबीने केलेल्या मोठ्या कारवायांमध्ये महसूल विभागावर तब्बल १९ यशस्वी सापळे रचण्यात आले आहेत. या लाचखोरीच्या यादीत पोलीस विभाग १२ कारवायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एसीबीने मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, तहसीलदार आणि पोलीस उपनिरीक्षकांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर…

Read More

Urvashi Rautela Slams Toxic AI Photos; Actress At Cannes 2026

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर अभिनेत्रींमध्ये होणारी तुलना आणि फॅन वॉरवर नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने एआय (AI) च्या मदतीने एक फोटो तयार केला होता, ज्यात उर्वशीसह ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांच्या स्टारडमची तुलना केली होती. यावर प्रतिक्रिया देताना उर्वशीने याला ‘टॉक्सिक’ (विषारी) म्हटले…

Read More

मी कुठेही जाणार नाही:माझ्याबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजेश टोपे स्पष्टच बोलले

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराचे वारे वाहू लागले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे हे…

Read More

सोने ₹59 ने वाढून ₹1.52 लाखांवर पोहोचले:चांदी ₹612 स्वस्त झाली, ₹2.50 लाखांवर आली; या वर्षी सोने ₹19 हजार महागले

सोन्याच्या दरात आज म्हणजेच 21 एप्रिल रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 59 रुपयांनी वाढून 1,52,155 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी 20 एप्रिल रोजी त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,52,096 रुपये होती. तर चांदीच्या दरात आज घसरण दिसून येत आहे. एक किलो चांदी 612 रुपयांनी…

Read More

देवस्थान इनाम जमीन कायद्याला अष्टविनायक विश्वस्तांचा विरोध:नव्या कायद्याने मंदिरांच्या इनामी जमिनी भूमाफियांच्या घशात जाणार, विश्वस्तांचा दावा

महायुती सरकारने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे ५ जून २०२६ पर्यंत हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. या कायद्यातील संभाव्य तरतुदी पाहून अब्जावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिराचे विश्वस्त संतप्त झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, या नव्या कायद्यातील तरतुदींमुळे मंदिरांचे उत्पन्नाचे साधन नष्ट…

Read More

जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग 'पांढरा हत्ती':अनेक वर्षांपासून विनावापर, त्वरित निर्णय घेण्याची मागणी

शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग प्रकल्प अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहे. या प्रकल्पावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खर्डेकर यांच्या निवेदनानुसार, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर २००७ साली उभारण्यात आलेला हा प्रकल्प सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे वापरला गेला नाही. त्यावेळी यांत्रिक पार्किंगबद्दल नागरिकांमध्ये…

Read More

अमरावती रुग्णालयासमोर कचऱ्याचे ढिगारे:एसटी बसस्थानक परिसरात अस्वच्छतेमुळे आरोग्याला धोका

अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे महापालिका प्रशासनाचे दावे जमिनीवरील परिस्थितीशी पूर्णपणे विसंगत आहेत. शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या एसटी बसस्थानकाच्या भिंतीला लागून असलेल्या एका खाजगी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. ज्या संवेदनशील ठिकाणी सर्वाधिक स्वच्छतेची गरज आहे, त्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचा बुरखा फाटला आहे. एसटी…

Read More

Amit Jani Tears Salman Khan Legal Notice Over Kala Hiran

11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘काला हिरण’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादादरम्यान चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी सलमान खानकडून मिळालेली कायदेशीर नोटीस फाडून टाकली. अमित जानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, प्रत्येकजण मला विचारत आहे, मीडिया, मित्र, की सलमान खानच्या नोटीसवर तुम्हाला काय म्हणायचे आहे? या नोटीसवर मी काय म्हणू?…

Read More

अहिल्यानगर-पुणे “इंटरसिटी’चे सहा अडथळे पार:आता “हडपसर जंक्शन’चा सातवा खोडा, इंटरसिटीने प्रवास होणार होता अवघ्या 3 तासांत, रस्ते मार्गानेही लागतो वेळ‎

अहिल्यानगर आणि जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे स्वप्न असलेल्या अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे मोकळा झालेला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा नवीन खोडा घातला आहे. “हडपसर जंक्शन’ पूर्ण झाल्याशिवाय नगर-पुणे इंट . पूर्वी सोलापूर विभागात असलेले अहिल्यानगर दोन वर्षांपूर्वी पुणे विभागात समाविष्ट झाले, मात्र दोन्ही विभागांच्या असमन्वयामुळे या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेबाबत कमालीची उदासीनता दाखवली…

Read More

दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् काळाने घातला घाला:17 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू

श्रावस्ती जिल्ह्यातील इकौना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी एका रस्ते अपघातात 17 वर्षीय शमशाद या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. पुरुषोत्तमपूर गावाजवळ भरधाव वेगाने येणारी दुचाकी पुलाला धडकली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याने प्राण सोडले. खरं तर, पटखौली रिहरवा येथील रहिवासी शमशाद आपल्या दुचाकीवरून सिसवारा चौकाकडे जात होता. पुरुषोत्तमपूरजवळ त्याची भरधाव…

Read More