Headlines

हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी

हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली येथील इंदिरा गांधी पुतळा…

Read More

Dr Shyama Prasad Mukherjee 125th Jayanti: Nation, Education & Democracy

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची सोमवारी १२५ वी जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मध्ये कलम ३७० आणि ३५ए रद्द करणे ही त्यांच्या बलिदानाला सर्वात मोठी श्रद्धांजली होती. ते म्हणाले की, मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतात पूर्ण एकीकरणासाठी संघर्ष केला आणि याच आंदोलनादरम्यान १९५३…

Read More

थलापती विजय@52; पत्नीचा फसवणुकीचा आरोप:पालकांवर केस केली; रजनीकांतपेक्षा जास्त 200 कोटी+ कमाईचे चित्रपट दिले, तिसरे सर्वात श्रीमंत CM

एक मुलगा, ज्याचे वडील तमिळ चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. वडिलांना वाटत होते की मुलाने डॉक्टर व्हावे, पण मुलाला चित्रपटांचा नायक व्हायचे होते. जेव्हा वडिलांनी त्याला चित्रपटांमध्ये येण्यास मनाई केली, तेव्हा तो घरात एक चिठ्ठी सोडून निघून गेला – ‘मला शोधण्याचा प्रयत्न करू नका.’ कुटुंबात खळबळ उडाली. नंतर तो जवळच्या एका थिएटरमध्ये सापडला आणि वडिलांनी त्याला…

Read More

शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी:विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम

मंगळवारपासून सुरू झालेले मतदार यादीच्या सूक्ष्म पुन:निरीक्षणाचे (एसआयआर) काम पुन्हा शिक्षकांच्या माथी मारण्यात आले आहे. याच दिवसापासून अमरावतीसह विदर्भातील शाळाही सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांनी अध्यापन करावे की शाळाबाह्य कामे करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनने (विज्युक्टा) एसआयआरच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. विज्युक्टाचे अध्यक्ष…

Read More

एनडीआरएफची महाराष्ट्र-गोव्यात पथके तैनात:मान्सूनसाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये 5 बटालियनची पूर्वतयारी

मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर त्वरित व प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी 5 बटालियन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांनी 1 जुलै 2026 पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आपल्या पथकांची पूर्वतैनाती केली आहे. ही तैनाती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , महाराष्ट्र तसेच एनडीआरएफ मुख्यालय यांच्या समन्वयाने सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, रायगड,…

Read More

थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक:डॉ. अतुल कुलकर्णी यांचे महर्षी कर्वे जयंती व्याख्यानात प्रतिपादन

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६८ वी जयंती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘महर्षी कर्वे व्याख्यानमाले’त जनकल्याण रक्तकेंद्र, पुणे चे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी ‘थॅलेसेमिया’ या रक्तविकारावर मार्गदर्शन केले. थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दिवसभरात संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Read More

महामार्गाच्या संथ कामामुळे निफाडला 3 तास कोंडी:दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; नागरिकांमध्ये संताप,

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामाच्या संथ गतीचा फटका शनिवारी (दि. ४) निफाडकरांना बसला. शांतीनगर चौफुली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांसह नागरिकांना तीन तास कांेडीचा सामना करावा लागला. प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. निफाड शहरातून जाणाऱ्या नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्ग तसेच सुरत-शिर्डी महामार्गावर…

Read More

Anil Ambani Group Money Laundering Case: ₹20,367 Cr Assets Seized

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अंमलबजावणी संचालनालय (ED) ने आज, म्हणजेच 11 जुलै रोजी, रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप (ADAG) विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग चौकशीत कारवाई केली आहे. चौकशी संस्थेने ग्रुपची 1,021 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. ईडीनुसार, या कारवाईअंतर्गत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरचे इक्विटी शेअर्स आणि सासन पॉवर…

Read More

करमाळ्यात हरिनाम सप्ताह समर्थांच्या पादुका स्वागताची 27 वर्षांची परंपरा:भक्तिमय वातावरण; 2 जुलैला स्वामी समर्थ पालखी पादुकांचे होणार आगमन‎

शहरातील फंड गल्ली परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गेली २७ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेत हजारो स . सप्ताहानिमित्त विविध नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार आणि हरिभक्त मंडळी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. करमाळा तालुक्यासह परिसरातील…

Read More