Headlines

सावळदबारा परिसरात सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती:आता शेतकऱ्यांच्या नजरा मोठ्या पावसाकडे, यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा‎

अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या सावळदबारा आणि परिसरात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सुरुवातीलाच समाधानकारक आणि पेरणीलायक पाऊस झाल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक मका व कपाशीच्या पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या सोयाबीनची उगवण उत्कृष्ट झाली असून, सध्या शेतातील कोवळी हिरवीगार रोपे डोलताना…

Read More

2 लाख भाविक ‘भद्रा मारुती’ चरणी लीन:भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती, खुलताबादला दिवसभर ‘जय श्रीराम’ जयघोष‎

शनी अमावास्येच्या पवित्र पर्वानिमित्त खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २ लाख भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्षमिठ्ठु पाटील बारगळ यांनी दिली. शनी अमावास्येला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही पहाटे चार…

Read More

भोंदू अशोक खरातला 9 व्या गुन्ह्यात पोलिस कोठडी:रूपाली चाकणकरांच्या बहिणीची 'ईडी'कडून चौकशी होणार

अनेक निष्पाप लोकांना मृत्यूची भीती दाखवून लुटणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नवव्या गुन्ह्यात त्याला न्यायाधीश बी. बडवे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावले…

Read More

अमित ठाकरेंच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी:गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा, विद्यार्थी सेनेच्या केकने वेधले लक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट ‘शिवतीर्थ’ गाठत अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थित केक कापला. अमित ठाकरे…

Read More

Ram Mandir Donation Scam SIT Report LIVE Updates; Champat Rai SRJBTK Trust | Mandir CEO

Marathi News National Ram Mandir Donation Scam SIT Report LIVE Updates; Champat Rai SRJBTK Trust | Mandir CEO UP Police अयोध्या4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात एसआयटीने (SIT) मंगळवारी आपला तपास अहवाल राज्य सरकारला सादर केला. सूत्रांनुसार, यात एफआयआर (FIR) नोंदवण्याची आणि ट्रस्टची पुनर्रचना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंदिरासाठी एका…

Read More

तिसऱ्यांदा मुलाखती घेऊनही नियुक्ती आदेश रखडले:आशा स्वयंसेविका पदासाठी निवड झालेल्या महिलांचे उपोषण

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका पदासाठी तिसऱ्यांदा मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप नियुक्ती आदेश न मिळाल्याने निवड झालेल्या तीन महिला उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या आंदोलनाचा आज (बुधवार) दुसरा दिवस होता, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. उपोषणात…

Read More

पोलिओमुक्त भारताचे यश टिकवणे ही सर्वांची जबाबदारी:राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांचे प्रतिपादन, लासीना येथे कार्यक्रम

पोलिओ निर्मुलनामध्ये देशाने मोठे यश मिळविले असून मागील काही वर्षात एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. हे यश टिकविण्यासाठी पालकांनी त्यांच्या पाच वर्षाच्या आतील पाल्यांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी रविवारी ता. २८ लासीना (ता. हिंगोली) येथे केले. लासीना येथे पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेचे काटकर यांच्या हस्ते उदघाटन झाले….

Read More

31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करा:जर उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त असेल तर भरणे आवश्यक, या 10 गोष्टी लक्षात ठेवा

आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न म्हणजेच ITR दाखल करणे सुरू झाले आहे. सामान्य करदात्यांसाठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. तर, व्यावसायिक वर्गातील (ITR-3 आणि 4) काही लोकांसाठी ही तारीख 31 ऑगस्ट आहे. जर तुम्ही 31 जुलैपर्यंत चुकलात, तर 31 डिसेंबरपर्यंत दंड भरून ‘विलंबित रिटर्न’ (बिलेटेड रिटर्न) दाखल करू शकता. ITR हे…

Read More