Headlines

5 दिग्गज व्यावसायिक नेत्यांकडून जाणून घ्या, नोकरीतून काय शिकले:कोणतेही काम लहान नाही; कधीकाळी आईस्क्रीम विकणारा आज गोल्डमन सॅक्सचा सीईओ

प्रत्येक मोठ्या नेत्याची सुरुवात एखाद्या लहान कामातूनच होते. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या कामांमधून काय शिकता. जर जगातील काही यशस्वी व्यावसायिक नेत्यांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनीही आपली सुरुवात लहान-सहान नोकरीतून केली. यात आईस्क्रीम विकण्यापासून ते गोल्फ कार्ट साफ करण्यापर्यंतच्या कामांचा समावेश आहे. पण याच अनुभवांनी त्यांना ती कौशल्ये शिकवली, जी पुढे त्यांच्या…

Read More

जिल्ह्यात पावसाअभावी 3.38 लाख हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या:आर्द्रा नक्षत्राकडे नजरा; कृषी विभागाचा घाईने पेरणी न करण्याचा सल्ला‎

. तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगाम चिंतेत सापडला आहे. जून महिना संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ९६८.१३ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान, पेरणीयोग्य ७५ ते १०० मिमी पाऊस व जमिनीत किमान अर्धा फूट ओलावा झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू…

Read More

प्रवीण पोटे तिसऱ्यांदा विधान परिषदेवर विजयी:अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 390 मते मिळवत हॅटट्रिक

भारतीय जनता पक्षाचे प्रवीण पोटे यांनी अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅटट्रिक साधली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. पोटे यांना ३९० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत…

Read More

मंत्रिमंडळ विस्तारावर नव्हे विकासकामांवर चर्चा:अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, राऊतांनाही दिले सडेतोड उत्तर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून शिंदेसेनेत (शिवसेना) दाखल झालेल्या 6 खासदारांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्या 50 मिनिटांच्या मॅरेथॉन बैठकीची इनसाईड स्टोरी सांगितली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, महिला आरक्षण आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर…

Read More

मंत्र्यांना घोडेबाजारात रस, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही:केळी उत्पादकांच्या कोट्यवधींच्या नुकसानीवरून एकनाथ खडसेंची टीका

राज्याच्या काही भागांत नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे आणि विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल चार मंत्री राज्य मंत्रिमंडळात असतानाही, केवळ रक्षा खडसे यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही…

Read More

हिंगोली शासकीय रुग्णालयात एमआरआयच्या नावाखाली रुग्णाची लूट:रुग्णांच्या संतप्त नातेवाईकाची प्रशासनाकडे तक्रार, रुग्णालय प्रशासनाने हस्तक्षेप करताच डॉक्टरांनी पैसे परत केले

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमआरआय विभागात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेळ्या तीन ठिकाणचा एमआरआय करावा लागत असल्याचे सांगत 6400 रुपये घेण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित संस्थेचा परवाना रद्द करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, हिंगोली येथील रहिवासी वसंत यांनी त्यांची…

Read More